तृ लाजतेस तेंव्हा फसण्यास अर्थ येतो तृ बांधतेस राख | मराठी कविता

"तृ लाजतेस तेंव्हा फसण्यास अर्थ येतो तृ बांधतेस राखी लढण्यास अर्थ येतो भांडण उगाच करतो दररोज मी सखीशी समजूत काढते ती रुसण्यास अर्थ येतो जेंव्हा मला हरवते मुलगी खुशाल हसते ती जिंकते म्हणून तर हरण्यास अर्थ येतो मरणास झुंज देउन जन्मास घालते ती आई मुळेच अपुल्या 'असण्यास' अर्थ येतो नारी तुझ्यामुळे हे अस्तित्व शून्य माझे आहेस तू म्हणून तर जगण्यास अर्थ येतो #अब्दुल लतीफ माझ्या बेरंग आयुष्याला सौंदर्याचे विविध रंग देणाय्रा प्रत्येक महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा"

 तृ लाजतेस तेंव्हा फसण्यास अर्थ येतो तृ बांधतेस राखी लढण्यास अर्थ येतो

भांडण उगाच करतो दररोज मी सखीशी समजूत काढते ती रुसण्यास अर्थ येतो

जेंव्हा मला हरवते मुलगी खुशाल हसते ती जिंकते म्हणून तर हरण्यास अर्थ येतो

मरणास झुंज देउन जन्मास घालते ती आई मुळेच अपुल्या 'असण्यास' अर्थ येतो

नारी तुझ्यामुळे हे अस्तित्व शून्य माझे आहेस तू म्हणून तर जगण्यास अर्थ येतो #अब्दुल लतीफ

माझ्या बेरंग आयुष्याला सौंदर्याचे विविध रंग देणाय्रा प्रत्येक महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा

तृ लाजतेस तेंव्हा फसण्यास अर्थ येतो तृ बांधतेस राखी लढण्यास अर्थ येतो भांडण उगाच करतो दररोज मी सखीशी समजूत काढते ती रुसण्यास अर्थ येतो जेंव्हा मला हरवते मुलगी खुशाल हसते ती जिंकते म्हणून तर हरण्यास अर्थ येतो मरणास झुंज देउन जन्मास घालते ती आई मुळेच अपुल्या 'असण्यास' अर्थ येतो नारी तुझ्यामुळे हे अस्तित्व शून्य माझे आहेस तू म्हणून तर जगण्यास अर्थ येतो #अब्दुल लतीफ माझ्या बेरंग आयुष्याला सौंदर्याचे विविध रंग देणाय्रा प्रत्येक महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा

#महिला #कविता

People who shared love close

More like this

Trending Topic