आई पासून लांब राहायला गेल्यावर आई कळते, कमवायला ल | मराठी Quotes Video

"आई पासून लांब राहायला गेल्यावर आई कळते, कमवायला लागल्यावर बाबा कळतात आणि अनोळखी शहरातल्या उंच उंच इमारती बघितल्यावर गावाकडची आपली सिंपल साधी कौलारू घरे कळतात. . ©kiran "

आई पासून लांब राहायला गेल्यावर आई कळते, कमवायला लागल्यावर बाबा कळतात आणि अनोळखी शहरातल्या उंच उंच इमारती बघितल्यावर गावाकडची आपली सिंपल साधी कौलारू घरे कळतात. . ©kiran

#Exploration #marathi #villagelife

People who shared love close

More like this

Trending Topic