एका जंगलात एक सशांचा समूह राहत होता त्या समूहाचा र | मराठी प्रेरक कथा

"एका जंगलात एक सशांचा समूह राहत होता त्या समूहाचा राजा मृत्यूमुखी पडलेला असतो तो राजा म्हणतो की आपण नवीन राजासाठी निवडणूक घेऊया त्या निवडणुकीमध्ये मग एक चांगला ससा आणि एक वाईट ससा उभा राहतो चांगला ससा दिसायला थोडा खराब आणि छोटाअसतो आणि वाईट ससा दिसायला चांगला आणि उंच पुरा असतो मग ती जनता त्या वाईट वाईट सशाची निवड करते अचानक एके दिवशी त्या सशांच्या समूहावर कोल्ह्यांचा हमला होतो आणि तो वाईट ससा स्वतःची प्राण वाचून पळून जातो खूप लोक मृत्यूमुखी पडलेले असतात मग चांगलाच ससा त्या मूर्तुमुखी पडलेल्या सशांची मदत करतो आणि मग जनता चांगल्या सशालाच राजा बनवतात या गोष्टीतून आपल्याला शिका मिळते की कोणाच्याही चेहऱ्याहून त्याचा स्वभाव ओळखू नये माणूस हा चेहऱ्यावर नाही स्वभाव न ओळखला जातो ©Swapnil Patil wazulkar "

एका जंगलात एक सशांचा समूह राहत होता त्या समूहाचा राजा मृत्यूमुखी पडलेला असतो तो राजा म्हणतो की आपण नवीन राजासाठी निवडणूक घेऊया त्या निवडणुकीमध्ये मग एक चांगला ससा आणि एक वाईट ससा उभा राहतो चांगला ससा दिसायला थोडा खराब आणि छोटाअसतो आणि वाईट ससा दिसायला चांगला आणि उंच पुरा असतो मग ती जनता त्या वाईट वाईट सशाची निवड करते अचानक एके दिवशी त्या सशांच्या समूहावर कोल्ह्यांचा हमला होतो आणि तो वाईट ससा स्वतःची प्राण वाचून पळून जातो खूप लोक मृत्यूमुखी पडलेले असतात मग चांगलाच ससा त्या मूर्तुमुखी पडलेल्या सशांची मदत करतो आणि मग जनता चांगल्या सशालाच राजा बनवतात या गोष्टीतून आपल्याला शिका मिळते की कोणाच्याही चेहऱ्याहून त्याचा स्वभाव ओळखू नये माणूस हा चेहऱ्यावर नाही स्वभाव न ओळखला जातो ©Swapnil Patil wazulkar

#Sunhera

People who shared love close

More like this

Trending Topic