tags

New होळी सजनिया Status, Photo, Video

Find the latest Status about होळी सजनिया from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about होळी सजनिया.

Related Stories

  • Latest
  • Popular
  • Video
#मराठीसंस्कृति #jaishreekrishna

#jaishreekrishna होळी हा सण का साजरा केला जातो

90 View

अलोर्यातील होळी काय सांगू गम्मत तेव्हा आमच्या लहानग्यांच्या होळीची शेणी,शिवरी,लाकूड अन् जागा आठवड्याआधीच शोधायची वर्गणीसाठी वही घालून मंडळी झाडाखाली बसायची कधी काकांकडून कधी काकूंकडून वर्गणी दोनदा मागायची फुगे,नारळ,चिरमुरे,पताका लिस्ट मोठी असायची कधी सुटते शाळा एकदा घाई होळीभोवती भेटायची वर्गणी गोळा करत करत दिवस उजडायचा होळीचा ढोल..ताशा..वाजवत आम्ही आई तयार नेवैद्य घेऊन पोळीचा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून बोंबा होळीभोवती मारायचो चुकलं माकलं गार्हाने घालून माफीचा नारळही फोडायचो ✍️निशा खरात/शिंदे(काव्यनिश) ©nisha Kharatshinde

 अलोर्यातील होळी

काय सांगू गम्मत तेव्हा
आमच्या लहानग्यांच्या होळीची
शेणी,शिवरी,लाकूड अन् जागा
आठवड्याआधीच शोधायची

वर्गणीसाठी वही घालून
मंडळी झाडाखाली बसायची
कधी काकांकडून कधी काकूंकडून
वर्गणी दोनदा मागायची

फुगे,नारळ,चिरमुरे,पताका
लिस्ट मोठी असायची 
कधी सुटते शाळा एकदा
घाई होळीभोवती भेटायची

वर्गणी गोळा करत करत
दिवस उजडायचा होळीचा
ढोल..ताशा..वाजवत आम्ही
आई तयार नेवैद्य घेऊन पोळीचा

पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून
बोंबा होळीभोवती मारायचो
चुकलं माकलं गार्हाने घालून
माफीचा नारळही फोडायचो

✍️निशा खरात/शिंदे(काव्यनिश)

©nisha Kharatshinde

अलोरयातील होळी

15 Love

#Holi

होळी पौर्णिमा निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा

117 View

#Holi

happy होळी तो ऑल my सोल्जर्स

0 View

Trending Topic