tags

New kunzum cafe hauz khas village Status, Photo, Video

Find the latest Status about kunzum cafe hauz khas village from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about kunzum cafe hauz khas village.

  • Latest
  • Popular
  • Video

time pass cafe 0.5

72 View

village

144 View

White गावाचे हाल काका दादा ताई माई काय हे झालं व माय तुला मला हे कळेना झालं का? आपल्या गावाचे कसे झालेत हाल वन वण मई माय रात्रंदिवस वावरात राबते कवा लाकडाला जाते चार मव पान करते भागवे वणवण करून घराचं पोट काय सांगावं माय ची दशा बाप च काय पत्ता च नसतो कवा असतो दारूच्या अड्डावर कवा वडाखाली त कवा हाटेलवर आता त बारक्या पोराला बी तेच वान कस घरोघरी मातीच्या चुली कुणाला काय कळत नाय त कुणाला कळून वळत नाय वर्षानुवर्ष खितपत पडल हे गाव आपल्या गावचे बघा कसे झालेत हाल ©Jaymala Bharkade

#मराठीकविता #village  White गावाचे हाल 

काका दादा ताई माई 
काय हे झालं व माय 
तुला मला हे कळेना झालं का?
आपल्या गावाचे कसे झालेत हाल 

वन वण मई माय
 रात्रंदिवस वावरात राबते 
कवा लाकडाला जाते
चार मव पान करते 
भागवे वणवण करून घराचं पोट 

काय सांगावं माय ची दशा 
 बाप च काय पत्ता च नसतो 
कवा असतो दारूच्या अड्डावर 
कवा वडाखाली त कवा हाटेलवर 
आता त बारक्या पोराला बी तेच वान 

कस घरोघरी मातीच्या चुली 
कुणाला काय कळत नाय त 
कुणाला कळून वळत नाय
वर्षानुवर्ष खितपत पडल हे गाव
आपल्या गावचे बघा कसे झालेत हाल

©Jaymala Bharkade

#village

12 Love

#Videos

VILLAGE

72 View

#village  पहाड़ों की खुबसूरती को दूर से नहीं, पास रहकर  महसूस किया करते है ।
कुछ सिकवे भी होंगे तो वो भुला कर , मुस्करा देंगे यहां से मोहब्बत लगा कर।

©M@nsi Bisht

#village

225 View

#मोटिवेशनल #village

#village

54 View

Trending Topic