tags

New दिसती माझी माय कविता lyrics Status, Photo, Video

Find the latest Status about दिसती माझी माय कविता lyrics from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about दिसती माझी माय कविता lyrics.

  • Latest
  • Popular
  • Video
#वीडियो

माय लाइफ वीडियो बर्फ के ऊपर

108 View

#lyrics

#lyrics

81 View

#SAD

lyrics

198 View

#ಶಾಯರಿ #treanding #lyrics #nojato #viral

lyrics kannada #Love #lyrics #treanding #viral #nojato

72 View

धनगराची जात माझी धनगराची जात माझी गाव माझं कोकणात माय माझी धरती ही बाप माझा जेजुरीत श्यात माझं पिकलेलं हवेमंधी डुलतं हे भात पिक वरसभर पाॅट भरी त्यावर हे गाय,म्हैस,आणि बैल इस्टेट तिच माझी एक शेळी-मेंढरं,कोंबड्या ही पोरं माझी अनेक कोकणात गाव माझं घर-पुणे मुंबईत चाकरमानी म्हणत्यात रोजगार हॉटेलात एका धाग्यात विणलेली धनगाराची जात माझी प्रेम-मायेचा डोंगर तो ती वाडी माझी धनगराची ✍️काव्यनिश ©nisha Kharatshinde

 धनगराची जात माझी

धनगराची जात माझी
गाव माझं कोकणात
माय माझी धरती ही
बाप माझा जेजुरीत
        
श्यात माझं पिकलेलं
हवेमंधी डुलतं हे
भात पिक वरसभर
पाॅट भरी त्यावर हे
         
गाय,म्हैस,आणि बैल 
इस्टेट तिच माझी एक
शेळी-मेंढरं,कोंबड्या
ही पोरं माझी अनेक
           
कोकणात गाव माझं
घर-पुणे मुंबईत
चाकरमानी म्हणत्यात
रोजगार हॉटेलात
             
एका धाग्यात विणलेली
धनगाराची जात माझी
प्रेम-मायेचा डोंगर तो
ती वाडी माझी धनगराची

✍️काव्यनिश

©nisha Kharatshinde

धनगराची जात माझी

12 Love

#कॉमेडी

माय सन इस गुड

675 View

Trending Topic