tags

New सचिन Status, Photo, Video

Find the latest Status about सचिन from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about सचिन.

  • Latest
  • Popular
  • Video
#सचिनझंजे #टॅलेंट #शिक्षण #Emotional

#Emotional #सचिनझंजे.@सचिनझंजे.#टॅलेंट

99 View

@लाट ती येते आणि जाते कधी मला ओढते तर कधी ढकलते मौजमस्तीची मैफिल नेहमी रंगते.. भेटी गाठी किती पायाला लागती तिची माती तरी आनंदाने खेळती प्रेमाची आपुलकीची इथे नाती .. अनेक गावोचा असा गाव वेगळं कोरल तीनं नाव साद घालुनी म्हणते असंच याव नातं प्रेमाच असंच जपावं.. @कवी @लेखक :-श्री @सचिनसदाशिवझंजे ©Sachin Zanje

#मराठीविचार #सचिनझंजे #लाट  @लाट 

ती येते आणि जाते 
कधी मला ओढते
तर कधी ढकलते 
मौजमस्तीची मैफिल नेहमी रंगते..

भेटी गाठी किती 
पायाला लागती तिची माती 
तरी आनंदाने खेळती 
प्रेमाची आपुलकीची इथे नाती ..

अनेक गावोचा असा गाव
वेगळं कोरल तीनं नाव
साद घालुनी म्हणते असंच याव
नातं प्रेमाच असंच जपावं..

@कवी @लेखक 
:-श्री @सचिनसदाशिवझंजे

©Sachin Zanje
#सचिन_सेन647 #विचार #sachin_sen647 #Glazing  मुझे उन घरों की औरतें बिल्कुल पसंद नहीं 
 जो किसी के बसे बसाए घर को तोड़ने के लिए 
 अपना पूरा योगदान देती हूं

©sachin sen647
#सचिन_सेन647 #विचार #SAD  अगर बर्तन में खिचड़ी पके तो 
बीमार इंसान ठीक होता है... 

और दिमाग में खिचड़ी पके तो 
सही इंसान भी बीमार हो जाता है...!

©sachin sen647
#मराठीविचार #hunarbaaz

#hunarbaaz @सचिनझंजे @sachinzanje

135 View

White नाही मध्ये आहे भरपुर काही आपण ते व्यवस्थित बघत नाही.. कधी कधी भावनांच्या लहरी अशा काही धुक होऊन येतात... पुढे असुनही वाट दिसत नाही.. आकुंचन पावते विशाल दृष्टी , तरी अथांग सृष्टी पाहण्यासाठी. धाडस होत नाही.. इथेच निर्णय विचारांचा महत्वाचा आहे.. कारण एक आशेचा किरण तेजोमय सुर्य प्रकाश होऊन जोपर्यंत चालत नाही.. तोपर्यत ध्येय आपणास मिळत नाही.. लेखक :- श्री सचिन सदाशिव झंजे.. ©Sachin Zanje

#मराठीविचार #lonely_quotes  White  
नाही मध्ये आहे भरपुर काही 
आपण ते व्यवस्थित बघत नाही..

कधी कधी भावनांच्या लहरी अशा              काही धुक होऊन येतात...
पुढे असुनही वाट दिसत नाही..
आकुंचन पावते विशाल दृष्टी ,
तरी अथांग सृष्टी पाहण्यासाठी.                 धाडस होत नाही..
इथेच निर्णय विचारांचा महत्वाचा आहे..     कारण एक आशेचा किरण तेजोमय सुर्य प्रकाश होऊन जोपर्यंत चालत नाही..             तोपर्यत ध्येय आपणास मिळत नाही..

लेखक :- श्री सचिन सदाशिव झंजे..

©Sachin Zanje

#lonely_quotes @सचिनझंजे

14 Love

Trending Topic