tags

New मलाही दाखवाना विठू रायाची पंढरी Status, Photo, Video

Find the latest Status about मलाही दाखवाना विठू रायाची पंढरी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about मलाही दाखवाना विठू रायाची पंढरी.

  • Latest
  • Popular
  • Video

🚩विठू माऊली 🚩 !! तू माझी पंढरीची माऊली नि अवघी विठाई माझी सावली विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल लाभे संतांची वचन संगती गोड नाम तुझे स्मरूनी हृदयी होई हा जीव आनंदमयी जिथं म्हणावे तिथं विठ्ठल गावे म्हणूनिया विठ्ठल विटे वरी उभा राहे जय हरी विठ्ठल जय- जय हरी विठ्ठल सारा नाद घुमे पंढरीनाथा नामाचा गजर नि अभंगात दंग माझा बाप जयी म्हणे मी तयाचं चरणी सदा !! ©Jaymala Bharkade

#मराठीकविता  🚩विठू माऊली 🚩

 !!  तू माझी पंढरीची माऊली 
नि अवघी विठाई माझी सावली 

विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 
लाभे संतांची वचन संगती 

गोड नाम तुझे स्मरूनी हृदयी 
होई हा जीव आनंदमयी 

जिथं म्हणावे तिथं विठ्ठल गावे 
म्हणूनिया विठ्ठल विटे वरी उभा राहे 

  जय हरी विठ्ठल जय- जय हरी विठ्ठल
सारा नाद घुमे पंढरीनाथा 

नामाचा गजर नि अभंगात दंग माझा बाप 
जयी म्हणे मी तयाचं चरणी सदा  !!

©Jaymala Bharkade

विठू माऊली 🚩💜🤗💙

14 Love

Trending Topic