tags

New gudh katha marathi Status, Photo, Video

Find the latest Status about gudh katha marathi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about gudh katha marathi.

  • Latest
  • Popular
  • Video
 White आशेच्या खिडक्या आपल्यासमोर 
नेहमी खुल्या असतात...
आपणच त्याला आपल्या निराशेच्या
 दरवाजाने बंद करतो..
चांगल्या बदलासाठी आशावादी 
सोबत कष्टाची साथ ही तेवढीच लागते.! 
🤝

.

©kiran

#GoodMorning #Life_experience #quotes #marathi #motivation_for_life #Dailychallenge

216 View

विचारपूस विचारण्यात वेळ घालवला तर विसरायला अवघड जाते ©काव्यात्मक अंकुर

#काव्यात्मकअंकुर🌱 #मराठीविचार #विचारपूस #अंकुर #Life_experience  विचारपूस

विचारण्यात वेळ घालवला तर विसरायला अवघड जाते

©काव्यात्मक अंकुर

White माझ्या लेखणीत जादू असे सर्व सांगतात. प्रश्न पडतो मला 'असे ते काय बरे पाहतात?' तुम्हा आम्हा सर्वांचेच अनुभव सारखेच असतात. आणि या जगात कित्येक लेखक त्यांना गुंफतात. मग मी वेगळे असे नेमके काय लिहीत असेन ? ज्यामुळे माझ्या कविता तुम्हाला आपल्याशा वाटतात? बोलायची हिंमत नाही पण डायऱ्या माझ्या भरतात. विस्मरणीय असे क्षण कवितारुपी त्या साठवतात. त्यामुळे संवादाची मुळीच मला सवय नसली तरी स्तुती, प्रशंसा या मला खरंच खूप आनंद देतात. पण कौतुकाचा जेव्हा मला देतील सारे हात तेव्हाही भिती असेल माझ्या मनात. या साऱ्यासाठी मी पात्र आहे का? असे विचार सारखे येतंच राहतात. तरीही फक्त मनापासून लिहीत राहायचं कारण चांगल्या गोष्टींना दाद आवर्जून मिळतात. ©Anagha Ukaskar

#MarathiKavita #marathi #Road #poem  White माझ्या लेखणीत जादू असे सर्व सांगतात.
प्रश्न पडतो मला 'असे ते काय बरे पाहतात?'
तुम्हा आम्हा सर्वांचेच अनुभव सारखेच असतात. 
आणि या जगात कित्येक लेखक त्यांना गुंफतात. 
मग मी वेगळे असे नेमके काय लिहीत असेन ?
ज्यामुळे माझ्या कविता तुम्हाला आपल्याशा वाटतात?
बोलायची हिंमत नाही पण डायऱ्या माझ्या भरतात. 
विस्मरणीय असे क्षण कवितारुपी त्या साठवतात. 
त्यामुळे संवादाची मुळीच मला सवय नसली तरी
स्तुती, प्रशंसा या मला खरंच खूप आनंद देतात. 
पण कौतुकाचा जेव्हा मला देतील सारे हात 
तेव्हाही भिती असेल माझ्या मनात. 
या साऱ्यासाठी मी पात्र आहे का?
असे विचार सारखे येतंच राहतात. 
तरीही फक्त मनापासून लिहीत राहायचं 
कारण चांगल्या गोष्टींना दाद आवर्जून मिळतात.

©Anagha Ukaskar
#Videos

bf sexy video, Indian sexy video, Gujarati sexy, Marathi sexy video, sexy bp, nangi girl, punjabi sexy video

972 View

#मराठीविचार #myloquaciousworld #Relationship #separation #L♥️ve #Reality  या गोष्टीत खूप मोठा फरक आहे,

मला तो हवा आहे 
आणि
 मला त्याची गरज आहे
 ज्या क्षणी तुम्हाला हा फरक समजेल
 तेव्हा 
आयुष्य जगणे सोपे होईल !

©My Loquacious World
#मराठीकविता #MarathiKavita #marathi #Sea  किनारा

निरखुन अंतरंग तुझे, पुस प्रश्न स्वतःशी जरा....
शोध घेत आयुष्याचा, बघ सापडतो का किनारा?

प्रवाहात तुज कैक भेटले, किती उमजले? किती न सुटले ?
भुणभुण करी भयाण वारा, कोलाहल सारा...
बघ सापडतो का किनारा??

मनात वादळे कुशीत माया, पयोद उभा हा डोळ्यांतून सारा..
डगमगणाऱ्या वाटेवरती अश्रूंचा पसारा 
बघ सापडतो का किनारा??

जाळ्यात कशी तू गुंतुनी जाशी, स्वप्नांना का ठेवूनी उशाशी
अल्लड अवखळ मनात तुझिया, फुलवित जा पिसारा
बघ सापडतो का किनारा??

उत्तुंग गगनाची भीती कशाला, गहनता सागराची मापू कशाला 
विश्वस्त होता तूच तुला, उजळे मन गाभारा, 
बघ सापडतो का किनारा??

नयन रोखुनी दिसे किनारा, स्वप्नांच्या वेशी दिव्य मनोरा..
भयावरी मग मात करुनी, निघे शिडाचा डोलारा..
बघ सापडला किनारा, बघ सापडला किनारा....

अमिता🌸✍️

©Amita

Trending Topic