कितीतरी संकटांना सामोरे जाऊन कधीही न डगमगता त्या परिस्थितीवर मात करणारी माझी माय। घरात नाही पैसा पोर घरात उपाशी पण कधी मांडली नाही आपली व्यथा जगासमोर। कधी हाताला चटके तर कधी मनाला हुंदके पण कधी केला नाही तीने वेदनेचा कहर अशी माझी माय। ©komal borkar Quotes, Shayari, Story, Poem, Jokes, Memes On Nojoto