कितीतरी संकटांना सामोरे जाऊन कधीही न डगमगता त्या

"कितीतरी संकटांना सामोरे जाऊन कधीही न डगमगता त्या परिस्थितीवर मात करणारी माझी माय। घरात नाही पैसा पोर घरात उपाशी पण कधी मांडली नाही आपली व्यथा जगासमोर। कधी हाताला चटके तर कधी मनाला हुंदके पण कधी केला नाही तीने वेदनेचा कहर अशी माझी माय। ©komal borkar"

 कितीतरी संकटांना सामोरे जाऊन 
कधीही न डगमगता 
त्या परिस्थितीवर मात 
करणारी माझी माय।

 घरात नाही पैसा 
पोर घरात उपाशी
 पण कधी मांडली नाही
 आपली व्यथा जगासमोर।

कधी हाताला चटके तर
 कधी मनाला हुंदके
 पण कधी केला नाही 
तीने वेदनेचा कहर 
अशी माझी माय।

©komal borkar

कितीतरी संकटांना सामोरे जाऊन कधीही न डगमगता त्या परिस्थितीवर मात करणारी माझी माय। घरात नाही पैसा पोर घरात उपाशी पण कधी मांडली नाही आपली व्यथा जगासमोर। कधी हाताला चटके तर कधी मनाला हुंदके पण कधी केला नाही तीने वेदनेचा कहर अशी माझी माय। ©komal borkar

People who shared love close

More like this

Trending Topic