अभंग क्र ९७ दिंडी सुख जो जो घेतो,भजनी सदा गुंगतो | मराठी Poetry Video

" अभंग क्र ९७ दिंडी सुख जो जो घेतो,भजनी सदा गुंगतो, विश्व कल्याण मागतो, पांडुरंगे ll धृll संत कृपेची सावली, क्षणो क्षणी पावली पिडीतासाठी धावली, भक्तासाठी ll१ll आतुरला भेटीसाठी, मुखी नाम विठू ओठी, प्रकटता जगजेठी, हृदयात ll २ll सगुण रूपाची ओढ, जरी आले पायी फोड दिंडी सुख वाटे गोड, राजे म्हणे ll ३ll कवी गायक संगीत श्री राजेंद्रकुमार जगन्नाथ भोसले ©Rajendrakumar Jagannath Bhosale "

अभंग क्र ९७ दिंडी सुख जो जो घेतो,भजनी सदा गुंगतो, विश्व कल्याण मागतो, पांडुरंगे ll धृll संत कृपेची सावली, क्षणो क्षणी पावली पिडीतासाठी धावली, भक्तासाठी ll१ll आतुरला भेटीसाठी, मुखी नाम विठू ओठी, प्रकटता जगजेठी, हृदयात ll २ll सगुण रूपाची ओढ, जरी आले पायी फोड दिंडी सुख वाटे गोड, राजे म्हणे ll ३ll कवी गायक संगीत श्री राजेंद्रकुमार जगन्नाथ भोसले ©Rajendrakumar Jagannath Bhosale

#अभंग९७

People who shared love close

More like this

Trending Topic