Rajendrakumar Jagannath Bhosale

Rajendrakumar Jagannath Bhosale

अध्यक्ष,वार करी दल ,(WKD,Ind)

  • Latest
  • Popular
  • Repost
  • Video
#Motivational #election2024  White Dr.Babasaheb gave vote of right
but late Kanshiram taught where right to vote .
Don't miss your precious vote
Don't sell your vote to superstitious
Vote for only patriotic leader
Not to vote cunning leader
save India, save constitution
save integration,
Jay Bharat

©Rajendrakumar Jagannath Bhosale

#election2024

207 View

आजचा अभंग ८१ विश्वातील सर्व शक्ती, जपी मन ध्यान भक्ती अंकुरे ज्ञान आसक्ती, जीवनात ll धृ ll ब्रम्हांडाच्या उतरंडी, सहस्त्रचक्र परडी घेई शुभ्र तेज उडी, स्वमायेतll १ll भांडार परा शक्तीचे, अहो देह नगरीचे हे बोल श्रीगुरूंचे , राजे म्हणे ll २ll कवी गायक संगीत- श्री राजेंद्रकुमार जगन्नाथ भोसले मो. क्र.९७६७७७७१०८ ©Rajendrakumar Jagannath Bhosale

#मराठीकविता #Night  आजचा अभंग ८१

विश्वातील सर्व शक्ती, जपी मन ध्यान भक्ती
अंकुरे ज्ञान आसक्ती, जीवनात ll धृ ll

ब्रम्हांडाच्या उतरंडी, सहस्त्रचक्र परडी 
घेई शुभ्र तेज उडी, स्वमायेतll १ll 

भांडार परा शक्तीचे, अहो देह नगरीचे
हे बोल श्रीगुरूंचे , राजे म्हणे ll २ll 

कवी गायक संगीत- श्री राजेंद्रकुमार जगन्नाथ भोसले
मो. क्र.९७६७७७७१०८

©Rajendrakumar Jagannath Bhosale

#Night

14 Love

#मराठीकविता #navratri  सद्गुरू श्री दत्त गुरुदेव माझे
हृदयी विराजे त्रिलोक्य राजे ll धृ ll

नमो मायापती भवसागरा
तोडीया माझ्या अहंकारा
काम क्रोध माझे कोण निरशील
 तुज विन सहारा नच गुरुराया ll १ll

कोटी कोटी ब्रम्हांड स्वरूप सागर
प्रणव ओमकार स्व देही जागर
अष्ठभाव माझे कोण जागविल
तुजवीण त्राता मज कोण नाही
रज,सत्व,तम, त्रिगुण रहित
सर्व सिद्धीचे आदीनाथ ll २ll

जा शरण गुरूला राजेम्हणे
चौचष्ठ विद्येचा गण नायक 
जाणतेन जाणा  सद्गुरूंll3,ll

©Rajendrakumar Jagannath Bhosale

#navratri

189 View

#मराठीविचार #Emotional  जेव्हा मनुष्यप्राणी संकटात असतो तेव्हाच तो त्याचा धावा करतो. (बेकारी, महागाई,अपयश, निराशा,भ्रमनिरास, हेवा,मत्सर, इर्षा, द्वेष, गर्व, भीती, अंधश्रद्धापोटी) यांना शिक्षित अडाणी असे म्हणतात
तेव्हाच अनेक ठिकाणी रांगा लागतात तेव्हा समजावे देशात वरील संकट वाढत आहे.

©Rajendrakumar Jagannath Bhosale

#Emotional

126 View

#मराठीकविता #truecolors  विकी  स्वत्व , पुरूषार्थ , स्वाभिमान सोडी अर्थ
पाप स्वैर परमार्थ, एतदेशी ll धृ ll

घेऊनी झोपेचे सोंग, शिक्षित अडाणी ढोंग
देशात न उरे ठोंग, आपलीयाll 1ll 
  
स्वीकारा विचार दिव्य , देश परंपरा भव्य
एकतेचे गावू काव्य, राजे म्हणे ll 2ll

©Rajendrakumar Jagannath Bhosale

#truecolors

108 View

#जीवनअनुभव #jaishreekrishna
Trending Topic