विकी स्वत्व , पुरूषार्थ , स्वाभिमान सोडी अर्थ पाप | हिंदी कविता Video

"विकी स्वत्व , पुरूषार्थ , स्वाभिमान सोडी अर्थ पाप स्वैर परमार्थ, एतदेशी ll धृ ll घेऊनी झोपेचे सोंग, शिक्षित अडाणी ढोंग देशात न उरे ठोंग, आपलीयाll 1ll स्वीकारा विचार दिव्य , देश परंपरा भव्य एकतेचे गावू काव्य, राजे म्हणे ll 2ll ©Rajendrakumar Jagannath Bhosale "

विकी स्वत्व , पुरूषार्थ , स्वाभिमान सोडी अर्थ पाप स्वैर परमार्थ, एतदेशी ll धृ ll घेऊनी झोपेचे सोंग, शिक्षित अडाणी ढोंग देशात न उरे ठोंग, आपलीयाll 1ll स्वीकारा विचार दिव्य , देश परंपरा भव्य एकतेचे गावू काव्य, राजे म्हणे ll 2ll ©Rajendrakumar Jagannath Bhosale

#truecolors

People who shared love close

More like this

Trending Topic