White आनंदी आहे मी...! आयुष्य लहान आहे म्हणून प् | मराठी Poetry

"White आनंदी आहे मी...! आयुष्य लहान आहे म्हणून प्रत्येक क्षणात आनंदी आहे ! आज पनीर नाही मिळालं तरी वरण पोळीत आनंदी आहे, आज गाडी नाही मिळाली म्हणून पायी जाण्यात आनंदी आहे! कुणी रुसलेला म्हणून त्याच्या या व्यवहारात आनंदी आहे ! ज्याला बघू शकत नाही, त्याच्या आवाजात आनंदी आहे ज्याला मिळवू शकत नाही त्याच्या विचारात आनंदी आहे ! कुणी एकांत दिला म्हणून त्या एकांतात आनंदी आहे! गेलेले क्षण निघून गेले पण, त्यांच्या आठवणीच्या गोडव्यात आनंदी आहे, येणारे क्षण कसे येतील त्यांच्या उत्सुकतेत आनंदी आहे ! आनंदात संपताहेत क्षण, आणि मी आनंदी आहे , आयुष्य लहान आहे ,म्हणून प्रत्येक क्षणात आनंदी आहे ! ©Amisha Asole"

 White आनंदी आहे मी...! 

आयुष्य लहान आहे म्हणून प्रत्येक क्षणात आनंदी आहे !

आज पनीर नाही मिळालं तरी 
वरण पोळीत आनंदी आहे,
आज गाडी नाही मिळाली म्हणून 
पायी जाण्यात आनंदी आहे!

कुणी रुसलेला म्हणून त्याच्या या व्यवहारात आनंदी आहे !

ज्याला बघू शकत नाही,
त्याच्या आवाजात आनंदी आहे 
ज्याला मिळवू शकत नाही
 त्याच्या विचारात आनंदी आहे ! 

कुणी एकांत दिला म्हणून त्या एकांतात आनंदी आहे!  

 गेलेले क्षण निघून गेले पण, 
त्यांच्या आठवणीच्या गोडव्यात आनंदी आहे,
येणारे क्षण कसे येतील 
त्यांच्या उत्सुकतेत आनंदी आहे ! 

आनंदात संपताहेत क्षण,
आणि मी आनंदी आहे ,
आयुष्य लहान आहे ,म्हणून प्रत्येक क्षणात आनंदी आहे !

©Amisha Asole

White आनंदी आहे मी...! आयुष्य लहान आहे म्हणून प्रत्येक क्षणात आनंदी आहे ! आज पनीर नाही मिळालं तरी वरण पोळीत आनंदी आहे, आज गाडी नाही मिळाली म्हणून पायी जाण्यात आनंदी आहे! कुणी रुसलेला म्हणून त्याच्या या व्यवहारात आनंदी आहे ! ज्याला बघू शकत नाही, त्याच्या आवाजात आनंदी आहे ज्याला मिळवू शकत नाही त्याच्या विचारात आनंदी आहे ! कुणी एकांत दिला म्हणून त्या एकांतात आनंदी आहे! गेलेले क्षण निघून गेले पण, त्यांच्या आठवणीच्या गोडव्यात आनंदी आहे, येणारे क्षण कसे येतील त्यांच्या उत्सुकतेत आनंदी आहे ! आनंदात संपताहेत क्षण, आणि मी आनंदी आहे , आयुष्य लहान आहे ,म्हणून प्रत्येक क्षणात आनंदी आहे ! ©Amisha Asole

#flowers

People who shared love close

More like this

Trending Topic