स्वातंत्र्यास्तव समर जाहलें देह त्यागुनी अमर जाहले

"स्वातंत्र्यास्तव समर जाहलें देह त्यागुनी अमर जाहलें असें हुतात्मे माझ्या देशीं ईथे जन्मणे धन्य जाहलें हीच धन्यता सार्थ कराया मनी अन मनगटी समर्थ व्हाया छत्रपतींचा वारसा अन क्रांतीवीरांची थोरवी गाया पुनःपुन्हा जन्म घेऊ स्वराष्ट्रास द्याया मायभू म्हणोनी आजन्म पुज्यता कर्मभू अनुकरणी भारतीय संहिता देव मानुनी देह त्यागने तत्सम अस्मिता लाघवी विश्वव्यापिनी वात्सल्य मुर्तता तद विश्वरूपी नतमस्तक राहावे जमेल त्याला जमेल त्याने जमेल तितुके राष्ट्रार्थ करावे हीच सदभावना अखंडीत अर्पित "भारत माता की जय" नित्य उदघोषावें #rayofhope #RashtraPratham #NationFirst #JAIHIND 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳😍🙌❤️ ©rayansh"

 स्वातंत्र्यास्तव समर जाहलें
देह त्यागुनी अमर जाहलें
असें हुतात्मे माझ्या देशीं
ईथे जन्मणे धन्य जाहलें

हीच धन्यता सार्थ कराया
मनी अन मनगटी समर्थ व्हाया
छत्रपतींचा वारसा अन क्रांतीवीरांची थोरवी गाया
पुनःपुन्हा जन्म घेऊ स्वराष्ट्रास द्याया

मायभू म्हणोनी आजन्म पुज्यता
कर्मभू अनुकरणी भारतीय संहिता
देव मानुनी देह त्यागने तत्सम अस्मिता
लाघवी विश्वव्यापिनी वात्सल्य मुर्तता

तद विश्वरूपी नतमस्तक राहावे 
जमेल त्याला जमेल त्याने जमेल तितुके राष्ट्रार्थ करावे
हीच सदभावना अखंडीत अर्पित
"भारत माता की जय" नित्य उदघोषावें

#rayofhope #RashtraPratham #NationFirst #JAIHIND 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳😍🙌❤️

©rayansh

स्वातंत्र्यास्तव समर जाहलें देह त्यागुनी अमर जाहलें असें हुतात्मे माझ्या देशीं ईथे जन्मणे धन्य जाहलें हीच धन्यता सार्थ कराया मनी अन मनगटी समर्थ व्हाया छत्रपतींचा वारसा अन क्रांतीवीरांची थोरवी गाया पुनःपुन्हा जन्म घेऊ स्वराष्ट्रास द्याया मायभू म्हणोनी आजन्म पुज्यता कर्मभू अनुकरणी भारतीय संहिता देव मानुनी देह त्यागने तत्सम अस्मिता लाघवी विश्वव्यापिनी वात्सल्य मुर्तता तद विश्वरूपी नतमस्तक राहावे जमेल त्याला जमेल त्याने जमेल तितुके राष्ट्रार्थ करावे हीच सदभावना अखंडीत अर्पित "भारत माता की जय" नित्य उदघोषावें #rayofhope #RashtraPratham #NationFirst #JAIHIND 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳😍🙌❤️ ©rayansh

#rayofhope

#IndependenceDay

People who shared love close

More like this

Trending Topic