rayansh

rayansh

Ray of hope

  • Latest
  • Popular
  • Video

तुझ्या जगण्यiतला श्वास श्वासातला घास हातातला ओवाळुन टाकते ती सावली माउलीची मायाळू बहिणाबाई शब्द बोबड्या जिभेतला थेंब ओघळता डोळ्यातला नाठाळ हट्टiला झेलून पुरविते ती सावली माउलीची मायाळू बहिणाबाई बंध रेशमातला गुंफुण प्रेमातला जीव जिवाभावाला धाग्यiत बांधते ती सावली माउलीची मायाळू बहिणाबाई ©rayansh

#RakshaBandhan2021 #rayofhope  तुझ्या जगण्यiतला
श्वास श्वासातला
घास हातातला
ओवाळुन टाकते ती
सावली माउलीची मायाळू बहिणाबाई
          
शब्द बोबड्या जिभेतला
थेंब ओघळता डोळ्यातला
नाठाळ हट्टiला
झेलून पुरविते ती
सावली माउलीची मायाळू बहिणाबाई
     
बंध रेशमातला
गुंफुण प्रेमातला
 जीव जिवाभावाला
धाग्यiत बांधते ती
सावली माउलीची मायाळू बहिणाबाई

©rayansh

स्वातंत्र्यास्तव समर जाहलें देह त्यागुनी अमर जाहलें असें हुतात्मे माझ्या देशीं ईथे जन्मणे धन्य जाहलें हीच धन्यता सार्थ कराया मनी अन मनगटी समर्थ व्हाया छत्रपतींचा वारसा अन क्रांतीवीरांची थोरवी गाया पुनःपुन्हा जन्म घेऊ स्वराष्ट्रास द्याया मायभू म्हणोनी आजन्म पुज्यता कर्मभू अनुकरणी भारतीय संहिता देव मानुनी देह त्यागने तत्सम अस्मिता लाघवी विश्वव्यापिनी वात्सल्य मुर्तता तद विश्वरूपी नतमस्तक राहावे जमेल त्याला जमेल त्याने जमेल तितुके राष्ट्रार्थ करावे हीच सदभावना अखंडीत अर्पित "भारत माता की जय" नित्य उदघोषावें #rayofhope #RashtraPratham #NationFirst #JAIHIND 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳😍🙌❤️ ©rayansh

#IndependenceDay #RashtraPratham #nationfirst #rayofhope #jaihind  स्वातंत्र्यास्तव समर जाहलें
देह त्यागुनी अमर जाहलें
असें हुतात्मे माझ्या देशीं
ईथे जन्मणे धन्य जाहलें

हीच धन्यता सार्थ कराया
मनी अन मनगटी समर्थ व्हाया
छत्रपतींचा वारसा अन क्रांतीवीरांची थोरवी गाया
पुनःपुन्हा जन्म घेऊ स्वराष्ट्रास द्याया

मायभू म्हणोनी आजन्म पुज्यता
कर्मभू अनुकरणी भारतीय संहिता
देव मानुनी देह त्यागने तत्सम अस्मिता
लाघवी विश्वव्यापिनी वात्सल्य मुर्तता

तद विश्वरूपी नतमस्तक राहावे 
जमेल त्याला जमेल त्याने जमेल तितुके राष्ट्रार्थ करावे
हीच सदभावना अखंडीत अर्पित
"भारत माता की जय" नित्य उदघोषावें

#rayofhope #RashtraPratham #NationFirst #JAIHIND 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳😍🙌❤️

©rayansh

और कितनी दुरिया माऊली सहू मै तेरी ऐसी नाराजगीसे नाराज हू मै ll तू है कणकण मे, हर मन मे तूही तेरा जयघोष मुख मे, सुनले अनकही हरी नाम सुबह शाम, विठ्ठला हमराही रुहदारियोसे चलता रहु, राह दुरिया जितनी भी मेरी हर सiस, जिंदगी ए एहसास, मोहताज हू मै तेरी ऐसी नाराजगीसे नाराज हू मै ll मिलने की आस लिए, संग चले संग रुके, की तेरी वारी तुझ तक आते आते मन मंदिर हुवा, ये देह बना सवारी तेरा अधिवास मन मे, मर्माभास अर्पण मे, जीवन है पंढरी एक बारी दर्शन को तरसु, समा लू दिल मैं जिंदगी पुरी हर सफ़र का अंजाम तुम हो, आगाज भी तुमसे चाहु मै तेरी ऐसी नाराजगीसे नाराज हू मै ll Hopeful for next year's वारी 🙏🕉️🤞 #rayofhope #वारी #journeyoflife ©rayansh

#JourneyOfLife #वारी #rayofhope  और कितनी दुरिया माऊली सहू मै
 तेरी ऐसी नाराजगीसे नाराज हू मै   ll

तू है कणकण मे, हर मन मे तूही
तेरा जयघोष मुख मे, सुनले अनकही
हरी नाम सुबह शाम, विठ्ठला हमराही
रुहदारियोसे चलता रहु, राह दुरिया जितनी भी
मेरी हर सiस, जिंदगी ए एहसास, मोहताज हू मै 
 तेरी ऐसी नाराजगीसे नाराज हू मै   ll

मिलने की आस लिए, संग चले संग रुके, की तेरी वारी
तुझ तक आते आते मन मंदिर हुवा, ये देह बना सवारी
तेरा अधिवास मन मे, मर्माभास अर्पण मे, जीवन है पंढरी
एक बारी दर्शन को तरसु, समा लू दिल मैं जिंदगी पुरी
हर सफ़र का अंजाम तुम हो, आगाज भी तुमसे चाहु मै
 तेरी ऐसी नाराजगीसे नाराज हू मै   ll

Hopeful for next year's वारी 🙏🕉️🤞
#rayofhope #वारी  #journeyoflife

©rayansh

Hopeful for next year's वारी 🙏🕉️🤞 #rayofhope #वारी #JourneyOfLife

9 Love

उंच उंच बावरलेलं मन रोज इंच इंच सावरतय ख नाही त्याच्या भाळी क्षितिजा पाहुन गहिवरतय पंख नसले तरी भरारी जिद्दी मन आजमावतय पडलो जरी कित्येकदा उडण्याची आस नादावतय ठाऊक आहे की मनाला कुठवर त्याची झेप "होऊन जाऊदे की", सांग स्वत:ला अजुन एकदा झेपावण्याची खेप खग सांगतील, रग मातीत रांगडया तशी धडपड करत रांगायचय थांबायच नाही गडया इतकंच मनानं मनाला सांगायचय ©rayansh

#rayofhope #Nature #rain  उंच उंच बावरलेलं मन
रोज इंच इंच सावरतय
ख नाही त्याच्या भाळी
क्षितिजा पाहुन गहिवरतय

पंख नसले तरी भरारी
जिद्दी मन आजमावतय
पडलो जरी कित्येकदा
उडण्याची आस नादावतय

ठाऊक आहे की मनाला
कुठवर त्याची झेप
"होऊन जाऊदे की", सांग स्वत:ला
अजुन एकदा झेपावण्याची खेप

खग सांगतील, रग मातीत रांगडया
तशी धडपड करत रांगायचय
थांबायच नाही गडया
इतकंच मनानं मनाला सांगायचय

©rayansh

बरसके हलका हो जायेगा इतना सहज है बादल हम अनचाहा बोझ लेके मंडरा रहे है टकरानेवाले बादलोकी आस लिये चलो मिल जाए किसी हमसाये बादलसे थोडा टकराना होगा थोडा अंजान होके अपनाना होगा फिर बरसना होगा साथ, एक बरसात बिनबादल बरसके हलका हो जायेगा इतना सहज है बादल उमड आती है सब दिल की कुछ सुख की कुछ दुख की संचित का ही संचय है यादे खट्टी मिठी दिल भर गया तो बस खाली करना है बाकी हवाए आतीजाती रहेंगी अनुरागसे झुलना बादलोसा होगा दिल बैराग समझ बरसना फिर श्वेत छबीसे हर अनुभव ले संभल बरसके हलका हो जायेगा इतना सहज है बादल ©rayansh

#rayofhope #clouds #rain  बरसके हलका हो जायेगा इतना सहज है बादल
हम अनचाहा बोझ लेके मंडरा रहे है
टकरानेवाले बादलोकी आस लिये
चलो मिल जाए किसी हमसाये बादलसे
थोडा टकराना होगा
थोडा अंजान होके अपनाना होगा
फिर बरसना होगा साथ, एक बरसात बिनबादल
बरसके हलका हो जायेगा इतना सहज है बादल

उमड आती है सब दिल की
कुछ सुख की कुछ दुख की
संचित का ही संचय है यादे खट्टी मिठी
दिल भर गया तो बस खाली करना है बाकी 
हवाए आतीजाती रहेंगी अनुरागसे झुलना
बादलोसा होगा दिल बैराग समझ बरसना
फिर श्वेत छबीसे हर अनुभव ले संभल
बरसके हलका हो जायेगा इतना सहज है बादल

©rayansh

#rayofhope #clouds #rain ❤️

10 Love

सुर्याचा अस्तोदय म्हणजे एक दिवसाची परिक्रमा दिवस आला अन गेल्याची आठवण आणि साठवणीतला समा चांगलं चांगलं सगळं साठवायचं वाईट साईट घडलेलं क्षणात विसरायचं आला क्षण गेला क्षण एवढंच काय ते जगायचं सगळेच दिवस सारखे नसतील काही अगदीच पोरके भासतील ग्रहण सुध्दा येईल अवचित कधी सूर्य कधी चंद्रतारे रुसतील तेही अंधाराचं सावट आपलंसं करायचं एवढंच काय ते जगायचं प्रत्येक उदयाला उभारीच असेल असं काही नाही प्रत्येक अस्ताला दीप मालवतीलच असं काही नाही असतील स्वयंप्रकाशी तारे आकाशगंगेत सुप्त काही ज्यानं त्यानं आपला अस्तोउदय ठरवायचा हीच अस्तित्वाची ग्वाही उगवत्या मावळत्या दोन्हीस नमन करायचं एवढंच काय ते जगायचं ©rayansh

#rayofhope #Sunrise #SunSet  सुर्याचा अस्तोदय म्हणजे एक दिवसाची परिक्रमा
दिवस आला अन गेल्याची आठवण 
आणि साठवणीतला समा
चांगलं चांगलं सगळं साठवायचं
वाईट साईट घडलेलं क्षणात विसरायचं
आला क्षण गेला क्षण 
एवढंच काय ते जगायचं

सगळेच दिवस सारखे नसतील
काही अगदीच पोरके भासतील
ग्रहण सुध्दा येईल अवचित  
कधी सूर्य कधी चंद्रतारे रुसतील
तेही अंधाराचं सावट आपलंसं करायचं
एवढंच काय ते जगायचं

प्रत्येक उदयाला उभारीच असेल असं काही नाही
प्रत्येक अस्ताला दीप मालवतीलच असं काही नाही
असतील स्वयंप्रकाशी तारे आकाशगंगेत सुप्त काही
ज्यानं त्यानं आपला अस्तोउदय ठरवायचा 
हीच अस्तित्वाची ग्वाही
उगवत्या मावळत्या दोन्हीस नमन करायचं
एवढंच काय ते जगायचं

©rayansh
Trending Topic