उंच उंच बावरलेलं मन रोज इंच इंच सावरतय ख नाही त्या | मराठी Life

"उंच उंच बावरलेलं मन रोज इंच इंच सावरतय ख नाही त्याच्या भाळी क्षितिजा पाहुन गहिवरतय पंख नसले तरी भरारी जिद्दी मन आजमावतय पडलो जरी कित्येकदा उडण्याची आस नादावतय ठाऊक आहे की मनाला कुठवर त्याची झेप "होऊन जाऊदे की", सांग स्वत:ला अजुन एकदा झेपावण्याची खेप खग सांगतील, रग मातीत रांगडया तशी धडपड करत रांगायचय थांबायच नाही गडया इतकंच मनानं मनाला सांगायचय ©rayansh"

 उंच उंच बावरलेलं मन
रोज इंच इंच सावरतय
ख नाही त्याच्या भाळी
क्षितिजा पाहुन गहिवरतय

पंख नसले तरी भरारी
जिद्दी मन आजमावतय
पडलो जरी कित्येकदा
उडण्याची आस नादावतय

ठाऊक आहे की मनाला
कुठवर त्याची झेप
"होऊन जाऊदे की", सांग स्वत:ला
अजुन एकदा झेपावण्याची खेप

खग सांगतील, रग मातीत रांगडया
तशी धडपड करत रांगायचय
थांबायच नाही गडया
इतकंच मनानं मनाला सांगायचय

©rayansh

उंच उंच बावरलेलं मन रोज इंच इंच सावरतय ख नाही त्याच्या भाळी क्षितिजा पाहुन गहिवरतय पंख नसले तरी भरारी जिद्दी मन आजमावतय पडलो जरी कित्येकदा उडण्याची आस नादावतय ठाऊक आहे की मनाला कुठवर त्याची झेप "होऊन जाऊदे की", सांग स्वत:ला अजुन एकदा झेपावण्याची खेप खग सांगतील, रग मातीत रांगडया तशी धडपड करत रांगायचय थांबायच नाही गडया इतकंच मनानं मनाला सांगायचय ©rayansh

#rayofhope #Nature #rain

People who shared love close

More like this

Trending Topic