तुझ्या जगण्यiतला श्वास श्वासातला घास हातातला ओवाळु

"तुझ्या जगण्यiतला श्वास श्वासातला घास हातातला ओवाळुन टाकते ती सावली माउलीची मायाळू बहिणाबाई शब्द बोबड्या जिभेतला थेंब ओघळता डोळ्यातला नाठाळ हट्टiला झेलून पुरविते ती सावली माउलीची मायाळू बहिणाबाई बंध रेशमातला गुंफुण प्रेमातला जीव जिवाभावाला धाग्यiत बांधते ती सावली माउलीची मायाळू बहिणाबाई ©rayansh"

 तुझ्या जगण्यiतला
श्वास श्वासातला
घास हातातला
ओवाळुन टाकते ती
सावली माउलीची मायाळू बहिणाबाई
          
शब्द बोबड्या जिभेतला
थेंब ओघळता डोळ्यातला
नाठाळ हट्टiला
झेलून पुरविते ती
सावली माउलीची मायाळू बहिणाबाई
     
बंध रेशमातला
गुंफुण प्रेमातला
 जीव जिवाभावाला
धाग्यiत बांधते ती
सावली माउलीची मायाळू बहिणाबाई

©rayansh

तुझ्या जगण्यiतला श्वास श्वासातला घास हातातला ओवाळुन टाकते ती सावली माउलीची मायाळू बहिणाबाई शब्द बोबड्या जिभेतला थेंब ओघळता डोळ्यातला नाठाळ हट्टiला झेलून पुरविते ती सावली माउलीची मायाळू बहिणाबाई बंध रेशमातला गुंफुण प्रेमातला जीव जिवाभावाला धाग्यiत बांधते ती सावली माउलीची मायाळू बहिणाबाई ©rayansh

#rayofhope

#RakshaBandhan2021

People who shared love close

More like this

Trending Topic