अरे अडाण्याला शिक्षण द्यावं, बेघरांना घर द्यावं, र | मराठी मत आणि विचा

"अरे अडाण्याला शिक्षण द्यावं, बेघरांना घर द्यावं, रंजल्या – गांजल्याची सेवा करावी, मुक्या प्राण्यावर दया करावी… बापहो देव यांच्यात राहतो बापहो देव देवळात राहत नाही… देव आपल्या मनात राहतो… देवळात फक्त पुजा-याचे पोट राहते !! ©Kajal Wade "

अरे अडाण्याला शिक्षण द्यावं, बेघरांना घर द्यावं, रंजल्या – गांजल्याची सेवा करावी, मुक्या प्राण्यावर दया करावी… बापहो देव यांच्यात राहतो बापहो देव देवळात राहत नाही… देव आपल्या मनात राहतो… देवळात फक्त पुजा-याचे पोट राहते !! ©Kajal Wade

sant gadge Maharaj..... #vichar चांगले विचार

People who shared love close

More like this

Trending Topic