अरे अडाण्याला शिक्षण द्यावं, बेघरांना घर द्यावं,
र
  • Latest
  • Popular
  • Video
#मराठीविचार #vichar  अरे अडाण्याला शिक्षण द्यावं, बेघरांना घर द्यावं,
रंजल्या – गांजल्याची सेवा करावी,
मुक्या प्राण्यावर
दया करावी…
बापहो देव यांच्यात राहतो बापहो देव
देवळात राहत नाही…
देव आपल्या मनात राहतो…
देवळात फक्त पुजा-याचे पोट राहते !!

©Kajal Wade

sant gadge Maharaj..... #vichar चांगले विचार

135 View

Trending Topic