चेहऱ्याने सुंदर दिसणारी नको प्रेयसी मनाने सुंदर अ | मराठी प्रेम आणि प्

"चेहऱ्याने सुंदर दिसणारी नको प्रेयसी मनाने सुंदर असणारी हवी मनात नको ते ओझं ठेवणारी नको प्रेयसी मन हलकं करणारी हवी... कोणाच्या दडपणात प्रेम करणारी नको मोकळेपणाने प्रेमात जगणारी हवी सतत निराश करून दुखावणारी नको सोबत प्रत्येक क्षण भरभरून जगणारी हवी... नुसतं स्वतःच्या आयुष्याचा विचार करणारी नको तर दोघांच्याही आयुष्याचा विचार करणारी हवी शेवटी नको ते वारंवार कारणे देणारी नको तर तिचा संपूर्ण वेळ माझ्यासोबत घालवणारी हवी... भूतकाळ वर्तमान भविष्य लपवणारी नको मनातलं सारं काही खरं खरं बोलणारी हवी फक्त स्वतःच्या सुखाचा भावनेचा विचार करणारी नको माझ्या भावनेचा,अपेक्षेचा, इच्छेचा विचार करणारी हवी... फक्त माझ्यासाठीच स्वतःचं मन मारणारी नको तर स्वतःचे आयुष्य आनंदाने भरभरून जगणारी हवी समोर गोड बोलून मागे दगा देणारी नको मरेपर्यंत एकनिष्ठ खरं प्रेम करणारी हवी.... ©अश्लेष माडे (प्रीत कवी )"

 चेहऱ्याने सुंदर दिसणारी नको 
प्रेयसी मनाने सुंदर असणारी हवी 
मनात नको ते ओझं ठेवणारी नको 
प्रेयसी मन हलकं करणारी हवी...

कोणाच्या दडपणात प्रेम करणारी नको 
मोकळेपणाने प्रेमात जगणारी हवी 
सतत निराश करून दुखावणारी नको 
सोबत प्रत्येक क्षण भरभरून जगणारी हवी...

नुसतं स्वतःच्या आयुष्याचा विचार करणारी नको 
तर दोघांच्याही आयुष्याचा विचार करणारी हवी 
शेवटी नको ते वारंवार कारणे देणारी नको 
तर तिचा संपूर्ण वेळ माझ्यासोबत घालवणारी हवी...

भूतकाळ वर्तमान भविष्य लपवणारी नको 
मनातलं सारं काही खरं खरं बोलणारी हवी 
फक्त स्वतःच्या सुखाचा भावनेचा विचार करणारी नको 
माझ्या भावनेचा,अपेक्षेचा, इच्छेचा विचार करणारी हवी...

फक्त माझ्यासाठीच स्वतःचं मन मारणारी नको 
तर स्वतःचे आयुष्य आनंदाने भरभरून जगणारी हवी 
समोर गोड बोलून मागे दगा देणारी नको 
मरेपर्यंत एकनिष्ठ खरं प्रेम करणारी हवी....

©अश्लेष माडे (प्रीत कवी )

चेहऱ्याने सुंदर दिसणारी नको प्रेयसी मनाने सुंदर असणारी हवी मनात नको ते ओझं ठेवणारी नको प्रेयसी मन हलकं करणारी हवी... कोणाच्या दडपणात प्रेम करणारी नको मोकळेपणाने प्रेमात जगणारी हवी सतत निराश करून दुखावणारी नको सोबत प्रत्येक क्षण भरभरून जगणारी हवी... नुसतं स्वतःच्या आयुष्याचा विचार करणारी नको तर दोघांच्याही आयुष्याचा विचार करणारी हवी शेवटी नको ते वारंवार कारणे देणारी नको तर तिचा संपूर्ण वेळ माझ्यासोबत घालवणारी हवी... भूतकाळ वर्तमान भविष्य लपवणारी नको मनातलं सारं काही खरं खरं बोलणारी हवी फक्त स्वतःच्या सुखाचा भावनेचा विचार करणारी नको माझ्या भावनेचा,अपेक्षेचा, इच्छेचा विचार करणारी हवी... फक्त माझ्यासाठीच स्वतःचं मन मारणारी नको तर स्वतःचे आयुष्य आनंदाने भरभरून जगणारी हवी समोर गोड बोलून मागे दगा देणारी नको मरेपर्यंत एकनिष्ठ खरं प्रेम करणारी हवी.... ©अश्लेष माडे (प्रीत कवी )

#mask

People who shared love close

More like this

Trending Topic