अश्लेष माडे (प्रीत कवी )

अश्लेष माडे (प्रीत कवी ) Lives in Gondia, Maharashtra, India

कवितेच्या विश्वात रमणारा

www.instagram.com/prit_poet_ashlesh_made

  • Latest
  • Popular
  • Video

Village Life पैसा हेच माणसाचं सर्वस्व नाही असं असतं तर,भगवान महावीर यांनी राजपाट सोडलं नसतं,भगवान बुद्ध यांनी राजगद्दी सोडली नसती,मीरा यांनी राजघराना सोडलं नसतं,असे अनेक महात्मा, संत, देव, आणि करोडपती माणसे सुद्धा यांनी सगळं वैभव सोडलं... कारण,पैसा, धन हेच सर्वस्व नाही हे कळलं.... पैशानी आपण साधन घेऊ शकतो पण साधना नाही, पैशांनी महाल घेऊ शकतो पण आराम नाही, पैशांनी गादी घेऊ शकतो पण सुखाची झोप नाही, पैशांनी जेवण विकत घेऊ शकतो पण भूक नाही, पैशांनी सारं काही मिळवता येऊ शकतो पण सुख नाही... म्हणून पैशांच्या मागे धावण्यापेक्षा सुख कशात आहे ते शोधा... ©अश्लेष माडे (प्रीत कवी )

#मराठीविचार #villagelife  Village Life पैसा हेच माणसाचं सर्वस्व नाही 
असं असतं तर,भगवान महावीर यांनी राजपाट सोडलं नसतं,भगवान बुद्ध यांनी राजगद्दी सोडली नसती,मीरा यांनी राजघराना सोडलं नसतं,असे अनेक महात्मा, संत, देव, आणि करोडपती माणसे सुद्धा यांनी सगळं वैभव सोडलं...
कारण,पैसा, धन हेच सर्वस्व नाही हे कळलं....
पैशानी आपण साधन घेऊ शकतो पण साधना नाही,
पैशांनी महाल घेऊ शकतो पण आराम नाही,
पैशांनी गादी घेऊ शकतो पण सुखाची झोप नाही,
पैशांनी जेवण विकत घेऊ शकतो पण भूक नाही,
पैशांनी सारं काही मिळवता येऊ शकतो पण सुख नाही...
म्हणून पैशांच्या मागे धावण्यापेक्षा सुख कशात आहे ते शोधा...

©अश्लेष माडे (प्रीत कवी )

#villagelife

10 Love

White कितीही वर्ष निघून गेले तरी प्रेम पहिल्या सारखंच असावं नकोय त्रास प्रेमाचा एकमेकांना ते नातं कायम असंच असावं... अनेक चढउतार येतील आयुष्यात त्याचा थोडाही दुःख मनात नसावं हसत हसत पार करावे रास्ते सारे संकटाचं भय तेव्हा मनात नसावं... कधी रडणं कधी हसणं कधी रुसणं कधी रागावणं हे सारं काही नात्यात क्षणीक असावं हसणं,मनवणं,प्रेम करणं कायम असलं पाहिजे रुसणं, भांडणं, रागावणं हे मात्र कायम नसावं... त्रासायचं नसतं आपल्या नात्याला कायम तेवढंच प्रेम दोघात असावं कसे जातील सुखाचे दिवस निघून याचे भान मरेपर्यंत त्या नात्यात नसावं... तोच प्रेम तीच काळजी तोच जिव्हाळा सारं काही जसंच्या तसं असावं गेला निघून जरी माणूस कायमचा मरेपर्यंत त्याला आठवून त्या व्यक्ती चा भास कायम असावं... ©अश्लेष माडे (प्रीत कवी )

#मराठीप्रेम  White कितीही वर्ष निघून गेले तरी 
प्रेम पहिल्या सारखंच असावं 
नकोय त्रास प्रेमाचा एकमेकांना 
ते नातं कायम असंच असावं...

अनेक चढउतार येतील आयुष्यात 
त्याचा थोडाही दुःख मनात नसावं 
हसत हसत पार करावे रास्ते सारे 
संकटाचं भय तेव्हा मनात नसावं...

कधी रडणं कधी हसणं कधी रुसणं कधी रागावणं 
हे सारं काही नात्यात क्षणीक असावं 
हसणं,मनवणं,प्रेम करणं कायम असलं पाहिजे 
रुसणं, भांडणं, रागावणं हे मात्र कायम नसावं...

त्रासायचं नसतं आपल्या नात्याला 
कायम तेवढंच प्रेम दोघात असावं 
कसे जातील सुखाचे दिवस निघून 
याचे भान मरेपर्यंत त्या नात्यात नसावं...

तोच प्रेम तीच काळजी तोच जिव्हाळा 
सारं काही जसंच्या तसं असावं 
गेला निघून जरी माणूस कायमचा 
मरेपर्यंत त्याला आठवून त्या व्यक्ती चा भास कायम असावं...

©अश्लेष माडे (प्रीत कवी )

White कितीही वर्ष निघून गेले तरी प्रेम पहिल्या सारखंच असावं नकोय त्रास प्रेमाचा एकमेकांना ते नातं कायम असंच असावं... अनेक चढउतार येतील आयुष्यात त्याचा थोडाही दुःख मनात नसावं हसत हसत पार करावे रास्ते सारे संकटाचं भय तेव्हा मनात नसावं... कधी रडणं कधी हसणं कधी रुसणं कधी रागावणं हे सारं काही नात्यात क्षणीक असावं हसणं,मनवणं,प्रेम करणं कायम असलं पाहिजे रुसणं, भांडणं, रागावणं हे मात्र कायम नसावं... त्रासायचं नसतं आपल्या नात्याला कायम तेवढंच प्रेम दोघात असावं कसे जातील सुखाचे दिवस निघून याचे भान मरेपर्यंत त्या नात्यात नसावं... तोच प्रेम तीच काळजी तोच जिव्हाळा सारं काही जसंच्या तसं असावं गेला निघून जरी माणूस कायमचा मरेपर्यंत त्याला आठवून त्या व्यक्ती चा भास कायम असावं... ©अश्लेष माडे (प्रीत कवी )

11 Love

White बघ एकदा माझ्या डोळ्यांनी खरं प्रेम कसं असतं ते दिसेल एकासाठी अनेक गोष्टींचा त्याग हे माझ्या नजरेतून स्पष्ट दिसेल... किती वेदना होतात कुणी सोडून गेल्यावर माझ्या हृदयात शोधून बघ दिसेल कसं जगावं लागतं रोज मरून विरहात असं विश्वास मी निघून गेल्यावरच तुला बसेल... अनेकवेळा मरावं लागतं यासाठी हे तुला आताच कसं कळेल खरं प्रेम काय असतं अनं किती जपावं लागतं हे आताच तुला अनुभवायला कसं मिळेल?... मिळतील ही अनेक सोबतीला असणारे तेव्हा पण त्यांच्यात माझं प्रेम कसं मिळेल बघ ना एकदा माझ्या डोळ्यांनी खरं प्रेम कसं करायचं हे नक्कीच कळेल... खूप त्याग करावं लागतं खरं प्रेम मिळवण्यासाठी हे त्याग केल्याशिवाय कसं कळेल मी नसेन जरी इतर कुणी असतील आयुष्यात पण मी केलेलं प्रेम तुला इतरांत कसं मिळेल... ©अश्लेष माडे (प्रीत कवी )

#मराठीप्रेम  White बघ एकदा माझ्या डोळ्यांनी 
खरं प्रेम कसं असतं ते दिसेल 
एकासाठी अनेक गोष्टींचा त्याग 
हे माझ्या नजरेतून स्पष्ट दिसेल...

किती वेदना होतात कुणी सोडून गेल्यावर 
माझ्या हृदयात शोधून बघ दिसेल 
कसं जगावं लागतं रोज मरून विरहात 
असं विश्वास मी निघून गेल्यावरच तुला बसेल...

अनेकवेळा मरावं लागतं यासाठी 
हे तुला आताच कसं कळेल 
खरं प्रेम काय असतं अनं किती जपावं लागतं 
हे आताच तुला अनुभवायला कसं मिळेल?...

मिळतील ही अनेक सोबतीला असणारे तेव्हा 
पण त्यांच्यात माझं प्रेम कसं मिळेल 
बघ ना एकदा माझ्या डोळ्यांनी 
खरं प्रेम कसं करायचं हे नक्कीच कळेल...

खूप त्याग करावं लागतं खरं प्रेम मिळवण्यासाठी 
हे त्याग केल्याशिवाय कसं कळेल 
मी नसेन जरी इतर कुणी असतील आयुष्यात 
पण मी केलेलं प्रेम तुला इतरांत कसं मिळेल...

©अश्लेष माडे (प्रीत कवी )

White बघ एकदा माझ्या डोळ्यांनी खरं प्रेम कसं असतं ते दिसेल एकासाठी अनेक गोष्टींचा त्याग हे माझ्या नजरेतून स्पष्ट दिसेल... किती वेदना होतात कुणी सोडून गेल्यावर माझ्या हृदयात शोधून बघ दिसेल कसं जगावं लागतं रोज मरून विरहात असं विश्वास मी निघून गेल्यावरच तुला बसेल... अनेकवेळा मरावं लागतं यासाठी हे तुला आताच कसं कळेल खरं प्रेम काय असतं अनं किती जपावं लागतं हे आताच तुला अनुभवायला कसं मिळेल?... मिळतील ही अनेक सोबतीला असणारे तेव्हा पण त्यांच्यात माझं प्रेम कसं मिळेल बघ ना एकदा माझ्या डोळ्यांनी खरं प्रेम कसं करायचं हे नक्कीच कळेल... खूप त्याग करावं लागतं खरं प्रेम मिळवण्यासाठी हे त्याग केल्याशिवाय कसं कळेल मी नसेन जरी इतर कुणी असतील आयुष्यात पण मी केलेलं प्रेम तुला इतरांत कसं मिळेल... ©अश्लेष माडे (प्रीत कवी )

15 Love

White आपल्या नात्याला पुरेसा वेळ द्या म्हणजे दुसऱ्या कोणासाठी वेळ उरणार नाही आपला माणूस तिथेच असेल उभा कायम आणि परका माणूस मरेपर्यंत पुरणार नाही.... माणूस समजायला सहवास महत्वाचा असतो फार दुरून सहजासहजी माणूस कळणार नाही दुरावला जर एकदा प्रेम करणारा कायमचा तेव्हा दुसरं तर मिळेल पण तो मिळणार नाही... वेळेत नात्याची किंमत समजा नात्याला ओळखा असे नाते कधीच दुरावणार नाही नात्यात तितकीच वेळ आणि प्रेम दया मग तो देव ही प्रेमासाठी झुलवणार नाही.... वेळ कधीच बसून राहात नाही आपल्यासाठी म्हणून एकदा गेलेला माणूस परत मिळत नाही आणि हेच सत्य आहे माणसांची किंमत निघून गेल्याशिवाय कळत नाही... देव ही परीक्षा घेतो आपली माणसे भेटवून पण ते नाते टिकवणं प्रत्येकाला जमत नाही नातं जपण्यासाठी त्या नात्याची किंमत ओळखावी लागते आयुष्यात सहजासहजी आणि करणाशिवाय कुणीही येत नाही... ©अश्लेष माडे (प्रीत कवी )

#जीवनअनुभव #safar  White आपल्या नात्याला पुरेसा वेळ द्या 
म्हणजे दुसऱ्या कोणासाठी वेळ उरणार नाही 
आपला माणूस तिथेच असेल उभा कायम 
आणि परका माणूस मरेपर्यंत पुरणार नाही....

माणूस समजायला सहवास महत्वाचा असतो 
फार दुरून सहजासहजी माणूस कळणार नाही 
दुरावला जर एकदा प्रेम करणारा कायमचा 
तेव्हा दुसरं तर मिळेल पण तो मिळणार नाही...

वेळेत नात्याची किंमत समजा नात्याला ओळखा 
असे नाते कधीच दुरावणार नाही 
नात्यात तितकीच वेळ आणि प्रेम दया 
मग तो देव ही प्रेमासाठी झुलवणार नाही....

वेळ कधीच बसून राहात नाही आपल्यासाठी 
म्हणून एकदा गेलेला माणूस परत मिळत नाही 
आणि हेच सत्य आहे माणसांची किंमत 
निघून गेल्याशिवाय कळत नाही...

देव ही परीक्षा घेतो आपली माणसे भेटवून 
पण ते नाते टिकवणं प्रत्येकाला जमत नाही 
नातं जपण्यासाठी त्या नात्याची किंमत ओळखावी लागते 
आयुष्यात सहजासहजी आणि करणाशिवाय कुणीही येत नाही...

©अश्लेष माडे (प्रीत कवी )

#safar

14 Love

White काळजी करायची असेल तर स्वतःची करा कारण, दुसऱ्यांची काळजी करायला गेलो तर त्यांना आपण त्यांच्यावर बंधने लादतो असं वाटणार.. विचार करायचं असेल तर नेहमी स्वतःचा विचार करा दुसऱ्यांचा विचार करायला गेलो तर आपल्याच वाट्याला नेहमी निराशा येणार.. प्रेम करायचं असेल तर स्वतःवर करा दुसऱ्यांवर प्रेम करायला गेलो तर आपल्या वाट्याला क्षणोक्षणी दुःख येणार.. मार्ग शोधायचा असेल तर स्वतः स्वतःसाठी शोधा दुसऱ्यांसाठी स्वतःचा मार्ग बदललात तर तुम्हाला सुद्धा तुमची वाट सापडायला अडचण येणार... ©अश्लेष माडे (प्रीत कवी )

#जीवनअनुभव #Dosti  White काळजी करायची असेल तर स्वतःची करा 
कारण, दुसऱ्यांची काळजी करायला गेलो तर 
त्यांना आपण त्यांच्यावर बंधने लादतो असं वाटणार..
विचार करायचं असेल तर नेहमी स्वतःचा विचार करा 
दुसऱ्यांचा विचार करायला गेलो तर 
आपल्याच वाट्याला नेहमी निराशा येणार..
प्रेम करायचं असेल तर स्वतःवर करा 
दुसऱ्यांवर प्रेम करायला गेलो तर 
आपल्या वाट्याला क्षणोक्षणी दुःख येणार..
मार्ग शोधायचा असेल तर स्वतः स्वतःसाठी शोधा 
दुसऱ्यांसाठी स्वतःचा मार्ग बदललात तर 
तुम्हाला सुद्धा तुमची वाट सापडायला अडचण येणार...

©अश्लेष माडे (प्रीत कवी )

#Dosti

13 Love

कोणत्याही नात्यात Adjust केलं तर ते नातं मरेपर्यंत कधीच तुटत नाही अशा नात्यात हातात घेतलेला हात सहजासहजी सुटत नाही.... होतील जरी कधी गैरसमज अनेक त्यानेही काही फरक पडत नाही अशी अनेक नाती बनलेली असतात ज्यांची संसाराची गाडी कुठेच अडत नाही... ज्यांना टिकवायचं असतं ते नातं ते नात्यातील चुका शोधत बसत नाही ते नेहमी चुका माफ करून पुढे जातात राग मनात ठेवून फुगून बसत नाही... आयुष्यात अनेक अडचणी येतात पण ते दुःख वेचत बसत नाही आहे त्यात सुख शोधून पुढे चालायचं असतं कारण, आयुष्य कोणासाठी थांबत नाही.... ©अश्लेष माडे (प्रीत कवी )

#मराठीप्रेम #brokenlove  कोणत्याही नात्यात Adjust केलं तर 
ते नातं मरेपर्यंत कधीच तुटत नाही 
अशा नात्यात हातात घेतलेला हात 
सहजासहजी सुटत नाही....

होतील जरी कधी गैरसमज अनेक 
त्यानेही काही फरक पडत नाही 
अशी अनेक नाती बनलेली असतात 
ज्यांची संसाराची गाडी कुठेच अडत नाही...

ज्यांना टिकवायचं असतं ते नातं 
ते नात्यातील चुका शोधत बसत नाही 
ते नेहमी चुका माफ करून पुढे जातात 
राग मनात ठेवून फुगून बसत नाही...

आयुष्यात अनेक अडचणी येतात 
पण ते दुःख वेचत बसत नाही 
आहे त्यात सुख शोधून पुढे चालायचं असतं 
कारण, आयुष्य कोणासाठी थांबत नाही....

©अश्लेष माडे (प्रीत कवी )

#brokenlove

9 Love

Trending Topic