White जो खळखळून हसतो ना त्याला एकदा मनापासून व आपु | मराठी मत आणि विचा

"White जो खळखळून हसतो ना त्याला एकदा मनापासून व आपुलकीने विचारून पहा " कसा आहेस..?? " अक्षरशः तो तुमच्यासमोर ढसाढसा रडेल.... माणसं आतून वाचायला शिका.. बाहेरून तर प्रत्येकजणच हसरा दिसतो. ©शब्दवेडा किशोर"

 White जो खळखळून हसतो ना
त्याला एकदा मनापासून व
आपुलकीने विचारून पहा
" कसा आहेस..?? "
अक्षरशः तो तुमच्यासमोर ढसाढसा रडेल....
माणसं आतून वाचायला शिका..
बाहेरून तर प्रत्येकजणच हसरा दिसतो.

©शब्दवेडा किशोर

White जो खळखळून हसतो ना त्याला एकदा मनापासून व आपुलकीने विचारून पहा " कसा आहेस..?? " अक्षरशः तो तुमच्यासमोर ढसाढसा रडेल.... माणसं आतून वाचायला शिका.. बाहेरून तर प्रत्येकजणच हसरा दिसतो. ©शब्दवेडा किशोर

#आयुष्य माझ्या लेखणीतून

People who shared love close

More like this

Trending Topic