ऊन पावसासम हे जीवन कधी सुखाचे तर दुःखाचे पकडू जाता | मराठी Love

"ऊन पावसासम हे जीवन कधी सुखाचे तर दुःखाचे पकडू जाता दव बिंदुसम निसटून गेले क्षण सुखाचे पंडित वराडे, औरंगाबाद ०८.०७.२०२०"

 ऊन पावसासम हे जीवन
कधी सुखाचे तर दुःखाचे
पकडू जाता दव बिंदुसम
निसटून गेले क्षण सुखाचे

पंडित वराडे, औरंगाबाद
०८.०७.२०२०

ऊन पावसासम हे जीवन कधी सुखाचे तर दुःखाचे पकडू जाता दव बिंदुसम निसटून गेले क्षण सुखाचे पंडित वराडे, औरंगाबाद ०८.०७.२०२०

, #philosophy,

People who shared love close

More like this

Trending Topic