pandit warade

pandit warade

  • Latest
  • Popular
  • Video

ऊन पावसासम हे जीवन कधी सुखाचे तर दुःखाचे पकडू जाता दव बिंदुसम निसटून गेले क्षण सुखाचे पंडित वराडे, औरंगाबाद ०८.०७.२०२०

#philosophy  ऊन पावसासम हे जीवन
कधी सुखाचे तर दुःखाचे
पकडू जाता दव बिंदुसम
निसटून गेले क्षण सुखाचे

पंडित वराडे, औरंगाबाद
०८.०७.२०२०

, #philosophy,

11 Love

रोजचीच ती सांजवेळ दिस मावळतीस जातो किती करावी प्रतीक्षा जीव कासावीस होतो २६.०६.२०२०

#eavining #waiting #poem  रोजचीच ती  सांजवेळ
दिस मावळतीस जातो
किती  करावी  प्रतीक्षा 
जीव  कासावीस  होतो 
२६.०६.२०२०

#eavining, , #waiting,

7 Love

आयुष्यात आलीस तू आनंदला मनाचा मोर तुझ्या शुभ पदस्पर्शाने वसंतातला गुलमोहोर २५.०६.२०२०

#Life_experience #gulmohor #vasant  आयुष्यात आलीस तू
आनंदला मनाचा मोर
तुझ्या शुभ पदस्पर्शाने
वसंतातला  गुलमोहोर
२५.०६.२०२०

, , #gulmohor, #vasant

5 Love

ना रहा मुझसे इस जिंदगीसे कोई शिकवा ना कोई गिला है अस्मान छुने की ताकतवाला फुल जो आंगन मे खिला है।।

#Life_experience #Flower #joy  ना रहा मुझसे इस जिंदगीसे 
कोई शिकवा ना कोई गिला है
अस्मान छुने की ताकतवाला
फुल जो आंगन मे खिला है।।

, , #Flower, #joy,

9 Love

आठवणींचे पाखरे येती मनाच्या अंगणी उतरती परतून एकदा जिवलगा भेट त्या जुन्या वाटेवरती १०.०६.२०२०

#Freindship #thought #smruti  आठवणींचे पाखरे येती
मनाच्या अंगणी उतरती
परतून एकदा जिवलगा
भेट त्या जुन्या वाटेवरती
१०.०६.२०२०

#Freindship, , #smruti, ,

9 Love

कोण कुणाचे बहीण भाऊ सगे सोयरेही कोण कुणाचे संकट समयी साथ सोडती सारेच असती लोभी धनाचे

#Life_experience #philosophy  कोण कुणाचे बहीण भाऊ
सगे सोयरेही कोण कुणाचे
संकट समयी साथ सोडती
सारेच असती लोभी धनाचे

, , #philosophy,

7 Love

Trending Topic