⚡ वीज ⚡ वीज पडणे म्हणजे नेमकं काय ? ⚡ हे मी तुल | मराठी Love

"⚡ वीज ⚡ वीज पडणे म्हणजे नेमकं काय ? ⚡ हे मी तुला आणि तू मला तुटताना पाहिल्यावर अनुभवलेलं आहे . .  अगदी , विजेच्या मध्ये आलेल्या झाडाची जशी राख होते; तशी आपल्या मनांची झालीय . . . कारण यातना सजीवांना चं होतात आणि सजीव 'धड' नाही 'मन' असतं. . . खरं आहे ना ?😢 💫✍️श्रेयस गावडे ©®"

 ⚡ वीज ⚡


वीज पडणे म्हणजे नेमकं काय ? ⚡

हे मी तुला आणि तू मला तुटताना पाहिल्यावर अनुभवलेलं आहे . .  

अगदी , विजेच्या मध्ये आलेल्या झाडाची जशी राख होते; तशी आपल्या मनांची झालीय . . .

कारण यातना सजीवांना चं होतात आणि सजीव 'धड' नाही 'मन' असतं. . .

खरं आहे ना ?😢

💫✍️श्रेयस गावडे ©®

⚡ वीज ⚡ वीज पडणे म्हणजे नेमकं काय ? ⚡ हे मी तुला आणि तू मला तुटताना पाहिल्यावर अनुभवलेलं आहे . .  अगदी , विजेच्या मध्ये आलेल्या झाडाची जशी राख होते; तशी आपल्या मनांची झालीय . . . कारण यातना सजीवांना चं होतात आणि सजीव 'धड' नाही 'मन' असतं. . . खरं आहे ना ?😢 💫✍️श्रेयस गावडे ©®

#Light

People who shared love close

More like this

Trending Topic