Shreyas Gawde

Shreyas Gawde

Writing is my Love .... Insta Id shreyasgawde folllow me on Pratilipi.com/shreyas gawde

  • Latest
  • Popular
  • Video

निळं शुभ्र आकाश सुद्धा खाली जमिनीवर पडतं आहे. . आणि तुला वाटतंय फक्त मीचं तुझ्या प्रेमात आहे. . . याच निसर्गाची सुंदर देन आहेस तू . .  . मग ते तरी कसं मागे राहील ? मला सांग इतकं पुरेसं नाही का ? तुझ्या फक्त एक 'हो' साठी... 💫 ✍️ श्रेयस गावडे © ®

#reading  निळं शुभ्र आकाश सुद्धा खाली जमिनीवर पडतं आहे. .
आणि तुला वाटतंय फक्त मीचं तुझ्या प्रेमात आहे. . . 

याच निसर्गाची सुंदर देन आहेस तू . .  .
मग ते तरी कसं मागे राहील ? 

मला सांग इतकं पुरेसं नाही का ? 
तुझ्या फक्त एक 'हो' साठी... 

💫 ✍️ श्रेयस गावडे © ®

#reading

11 Love

हवा का ज़ोर आसमान समाएगा. . . आदत जो ठहरीं । तूफ़ान का ज़ोर बारिश रोकेगी. . . राह जो ठहरीं । इसतरह तेरी बातों की बातें बस में ही तो सुनूँगा. . . कुछ अनकही, कुछ अनसुनी. . . क्योंकि दिल का मरीज़ जो ठहरा । 💫 ✍️ श्रेयस गावडे © ®

 हवा का ज़ोर आसमान समाएगा. . . आदत जो ठहरीं ।
तूफ़ान का ज़ोर बारिश रोकेगी. . . राह जो ठहरीं । 

इसतरह तेरी बातों की बातें बस में ही तो सुनूँगा. . . 
कुछ अनकही, कुछ अनसुनी. . . क्योंकि दिल का मरीज़ जो ठहरा । 

💫 ✍️ श्रेयस गावडे © ®

हवा का ज़ोर आसमान समाएगा. . . आदत जो ठहरीं । तूफ़ान का ज़ोर बारिश रोकेगी. . . राह जो ठहरीं । इसतरह तेरी बातों की बातें बस में ही तो सुनूँगा. . . कुछ अनकही, कुछ अनसुनी. . . क्योंकि दिल का मरीज़ जो ठहरा । 💫 ✍️ श्रेयस गावडे © ®

13 Love

कोजागिरी स्पेशल 🌝❤️💝💖 जेव्हा आपण दुधात सुद्धा आपल्या आणि चंद्रा ऐवजी तिसरी प्रतिमा पाहतो ना . . .💭 ती प्रतिमा कोजागिरीच्या प्रेमाची असते ... 🌝❣️ ✍️ 💫श्रेयस गावडे © ®

#Moon  कोजागिरी स्पेशल 🌝❤️💝💖 

जेव्हा आपण दुधात सुद्धा आपल्या आणि चंद्रा ऐवजी तिसरी प्रतिमा पाहतो ना . . .💭
ती प्रतिमा कोजागिरीच्या प्रेमाची असते ... 🌝❣️ 

✍️ 💫श्रेयस गावडे © ®

#Moon

11 Love

⚡ वीज ⚡ वीज पडणे म्हणजे नेमकं काय ? ⚡ हे मी तुला आणि तू मला तुटताना पाहिल्यावर अनुभवलेलं आहे . .  अगदी , विजेच्या मध्ये आलेल्या झाडाची जशी राख होते; तशी आपल्या मनांची झालीय . . . कारण यातना सजीवांना चं होतात आणि सजीव 'धड' नाही 'मन' असतं. . . खरं आहे ना ?😢 💫✍️श्रेयस गावडे ©®

#thought #Light  ⚡ वीज ⚡


वीज पडणे म्हणजे नेमकं काय ? ⚡

हे मी तुला आणि तू मला तुटताना पाहिल्यावर अनुभवलेलं आहे . .  

अगदी , विजेच्या मध्ये आलेल्या झाडाची जशी राख होते; तशी आपल्या मनांची झालीय . . .

कारण यातना सजीवांना चं होतात आणि सजीव 'धड' नाही 'मन' असतं. . .

खरं आहे ना ?😢

💫✍️श्रेयस गावडे ©®

#Light

14 Love

कृष्णविवर ! नटखट नंदकिशोर माखनवाला . . . करे कुछ ऐसे कमाल , तू जगसे निराला . . . तेरी गाथा में कुछ इस तरह सुनाऊ . . . राधा का प्यार, मैया का लाडला और दुनियाका रखवाला. . . ✍️श्रेयस गावडे💫

#कविता #Janamashtmi2020  कृष्णविवर !

नटखट नंदकिशोर माखनवाला . . .
करे कुछ ऐसे कमाल , तू जगसे निराला . . .
तेरी गाथा में कुछ इस तरह सुनाऊ . . .
राधा का प्यार, मैया का लाडला और दुनियाका रखवाला. . .

✍️श्रेयस गावडे💫

माझ्या काळजात हात घालून माझं हृदय चोरायच ही जरी तुझी सवय असली . . . तरी तुला डोळे भरून काळजात साठवायचं ही माझी सवड आहे . . . 💫✍️श्रेयस गावडे ©®

#together #youandme #livelong #thought #romance  माझ्या काळजात हात घालून माझं हृदय चोरायच ही जरी तुझी सवय असली . . .
तरी तुला डोळे भरून काळजात साठवायचं ही माझी सवड आहे . . .

💫✍️श्रेयस गावडे ©®
Trending Topic