निळं शुभ्र आकाश सुद्धा खाली जमिनीवर पडतं आहे. . आण

"निळं शुभ्र आकाश सुद्धा खाली जमिनीवर पडतं आहे. . आणि तुला वाटतंय फक्त मीचं तुझ्या प्रेमात आहे. . . याच निसर्गाची सुंदर देन आहेस तू . .  . मग ते तरी कसं मागे राहील ? मला सांग इतकं पुरेसं नाही का ? तुझ्या फक्त एक 'हो' साठी... 💫 ✍️ श्रेयस गावडे © ®"

 निळं शुभ्र आकाश सुद्धा खाली जमिनीवर पडतं आहे. .
आणि तुला वाटतंय फक्त मीचं तुझ्या प्रेमात आहे. . . 

याच निसर्गाची सुंदर देन आहेस तू . .  .
मग ते तरी कसं मागे राहील ? 

मला सांग इतकं पुरेसं नाही का ? 
तुझ्या फक्त एक 'हो' साठी... 

💫 ✍️ श्रेयस गावडे © ®

निळं शुभ्र आकाश सुद्धा खाली जमिनीवर पडतं आहे. . आणि तुला वाटतंय फक्त मीचं तुझ्या प्रेमात आहे. . . याच निसर्गाची सुंदर देन आहेस तू . .  . मग ते तरी कसं मागे राहील ? मला सांग इतकं पुरेसं नाही का ? तुझ्या फक्त एक 'हो' साठी... 💫 ✍️ श्रेयस गावडे © ®

#reading

People who shared love close

More like this

Trending Topic