शीर्षक: जत्रा
आहे सर्व पंचक्रोशीत
ख्यात मम गावची जत्रा
आज चाललो मी जत्रेत
घेऊनी रुपये सतरा १
खाईन आज पाणी पुरी
खेळणार मी सर्व खेळ
होतो खर्च काय सांगावे
नाही बसत ईथे मेळ २
खुप खुप मजा करीन
जत्रा मित्रांसवे पाहीन
नाही उद्याची चिंता मज
आनंदी सदैव राहिन ३
आहे खरी वर्षांची यात्रा
उद्याची शाश्वती नसते
करूया मौज मजा आज
मम हृदयी प्रीत वसते ४
©somadatta kulkarni
#MountainPeak