शीर्षक: जत्रा आहे सर्व पंचक्रोशीत ख्यात मम गावची | मराठी Poetry Video

"शीर्षक: जत्रा आहे सर्व पंचक्रोशीत ख्यात मम गावची जत्रा आज चाललो मी जत्रेत घेऊनी रुपये सतरा १ खाईन आज पाणी पुरी खेळणार मी सर्व खेळ होतो खर्च काय सांगावे नाही बसत ईथे मेळ २ खुप खुप मजा करीन जत्रा मित्रांसवे पाहीन नाही उद्याची चिंता मज आनंदी सदैव राहिन ३ आहे खरी वर्षांची यात्रा उद्याची शाश्वती नसते करूया मौज मजा आज मम हृदयी प्रीत वसते ४ ©somadatta kulkarni "

शीर्षक: जत्रा आहे सर्व पंचक्रोशीत ख्यात मम गावची जत्रा आज चाललो मी जत्रेत घेऊनी रुपये सतरा १ खाईन आज पाणी पुरी खेळणार मी सर्व खेळ होतो खर्च काय सांगावे नाही बसत ईथे मेळ २ खुप खुप मजा करीन जत्रा मित्रांसवे पाहीन नाही उद्याची चिंता मज आनंदी सदैव राहिन ३ आहे खरी वर्षांची यात्रा उद्याची शाश्वती नसते करूया मौज मजा आज मम हृदयी प्रीत वसते ४ ©somadatta kulkarni

#MountainPeak

People who shared love close

More like this

Trending Topic