Nature Quotes प्रिय बायको ! तुझी स्वप | मराठी प्रेम आणि प्रणय

"Nature Quotes प्रिय बायको ! तुझी स्वप्नांची इमारत बांधने कळते मला वास्तव सोडून स्वप्नांच घरट बांधत असतो ना खरचं ग चुकतो मी ! आहे मला याच भान . . तूझ्या अमाप अश्या इच्छा पूर्ण करण्याचे माझं स्वप्न . . ! स्वप्नच उरते . आणि ती स्वप्न पूर्ण न झाल्याचा खंत खरंच गं मला वाटते . . माझं स्वप्न बघणे आणि वास्तवात न येणे ; यामुळे तुला माझ्या प्रेमात पाडण्यास मी कुठेतरी असमर्थ ठरतो आहे याच दुःख मनात घेऊन प्रत्येक पाऊल छळते मला . . माझ्या या स्वप्नाळू पणा मुळे मी तुझ्या आधी कधी कुणा एका प्रेमात पडलोच नाही ! आणि वास्तवातील प्रेम तू आहेस तर माझ्या हक्काचं प्रेम मला देण्यास तुझ इगो मध्ये नको ना आणू ! माझ्या या स्वप्नाळू पणा मुळे माझं स्वप्नातलं प्रेम हे तूझ्या रूपाने मला मिळालं ; तूझ्या इच्छा मागे पडते आहे म्हणून मला बायकोचं प्रेम देण्यात कुठे मागे पडू नकोस प्लिज ! साथ तुझी मला खरच स्फूर्ती देणारी असते दूर तुझ्यापासून क्षणभर ही मनात वादळ उठविणार ! जवळ सारखं असले की सततची तुझी बळबळ ऐकण्यापेक्षा एकांताचा शोधात मन पलायन करते ; आणि मन पुन्हा तुझ्याच आलिंगणात स्थिरावते . . आणि खरंच दुर असले की एकटं एकटं वाटते का कळेना भीतीच वादळ ही अधून मधून उठते ! शांतप्रिय मी प्रशांत आणि बडबड बोलकी तू माझी अबोली अर्थातच माझी बायको आणि प्रियसी कृतिका विचार जरी न जुळले जरी दोघात प्रेमळ वाद झाला तरी मला प्रेमाने जवळ घेशील ना ? आणि हा मी तुझा lovable ! careable ! Husband गिफ्ट तुला भेटलो तरी माझ्या कडून velentine gift दिलं नाही तर रुसतेस किती cute दिसतेस खरंच ! आणि प्रिय बायको ! मी व्हॅलेंटाईन week मुळीच wish करणार नाही 365 दिवस काळजी घेणार तुझी ... _______ I love you 💕 Krutika POET: D.V. GOPATWAR ©Dharmendra Gopatwar"

 Nature Quotes 

प्रिय बायको ! 
        
 तुझी स्वप्नांची इमारत बांधने कळते मला
 वास्तव सोडून स्वप्नांच घरट बांधत असतो ना
खरचं ग चुकतो मी !
आहे मला याच भान . .

    तूझ्या अमाप अश्या इच्छा पूर्ण करण्याचे माझं स्वप्न . . ! स्वप्नच उरते .
         आणि ती स्वप्न पूर्ण न झाल्याचा खंत खरंच गं मला वाटते . .

        माझं स्वप्न बघणे आणि वास्तवात न येणे ; 
यामुळे तुला माझ्या प्रेमात पाडण्यास मी कुठेतरी असमर्थ ठरतो आहे 
याच दुःख मनात घेऊन प्रत्येक पाऊल छळते मला .  .

माझ्या या स्वप्नाळू पणा मुळे मी तुझ्या आधी
कधी कुणा एका प्रेमात पडलोच नाही ! 
आणि वास्तवातील प्रेम तू आहेस तर 
माझ्या हक्काचं प्रेम मला देण्यास 
तुझ इगो मध्ये नको ना आणू ! 

माझ्या या स्वप्नाळू पणा मुळे
माझं स्वप्नातलं प्रेम हे तूझ्या रूपाने मला मिळालं ;
तूझ्या इच्छा मागे पडते आहे म्हणून 
मला बायकोचं प्रेम देण्यात कुठे मागे पडू नकोस प्लिज ! 

साथ तुझी मला खरच स्फूर्ती देणारी
असते 
   दूर तुझ्यापासून क्षणभर ही मनात वादळ उठविणार !
जवळ सारखं असले की सततची तुझी बळबळ
ऐकण्यापेक्षा एकांताचा शोधात मन  पलायन करते ;
आणि मन पुन्हा तुझ्याच आलिंगणात स्थिरावते . .

आणि खरंच दुर असले की एकटं एकटं वाटते
का कळेना भीतीच वादळ ही अधून मधून उठते !
          
     शांतप्रिय मी प्रशांत आणि बडबड बोलकी तू माझी अबोली अर्थातच माझी बायको आणि प्रियसी कृतिका
         विचार जरी न जुळले जरी दोघात प्रेमळ वाद झाला तरी मला प्रेमाने जवळ घेशील ना ?
  
आणि हा मी तुझा lovable ! careable ! 
Husband गिफ्ट तुला भेटलो तरी 
माझ्या कडून velentine gift दिलं नाही तर रुसतेस किती cute दिसतेस खरंच !
आणि प्रिय बायको !  मी  व्हॅलेंटाईन week  मुळीच wish करणार नाही 365 दिवस काळजी घेणार तुझी ... 
                                 _______ I love you 💕 Krutika

POET: D.V. GOPATWAR

©Dharmendra Gopatwar

Nature Quotes प्रिय बायको ! तुझी स्वप्नांची इमारत बांधने कळते मला वास्तव सोडून स्वप्नांच घरट बांधत असतो ना खरचं ग चुकतो मी ! आहे मला याच भान . . तूझ्या अमाप अश्या इच्छा पूर्ण करण्याचे माझं स्वप्न . . ! स्वप्नच उरते . आणि ती स्वप्न पूर्ण न झाल्याचा खंत खरंच गं मला वाटते . . माझं स्वप्न बघणे आणि वास्तवात न येणे ; यामुळे तुला माझ्या प्रेमात पाडण्यास मी कुठेतरी असमर्थ ठरतो आहे याच दुःख मनात घेऊन प्रत्येक पाऊल छळते मला . . माझ्या या स्वप्नाळू पणा मुळे मी तुझ्या आधी कधी कुणा एका प्रेमात पडलोच नाही ! आणि वास्तवातील प्रेम तू आहेस तर माझ्या हक्काचं प्रेम मला देण्यास तुझ इगो मध्ये नको ना आणू ! माझ्या या स्वप्नाळू पणा मुळे माझं स्वप्नातलं प्रेम हे तूझ्या रूपाने मला मिळालं ; तूझ्या इच्छा मागे पडते आहे म्हणून मला बायकोचं प्रेम देण्यात कुठे मागे पडू नकोस प्लिज ! साथ तुझी मला खरच स्फूर्ती देणारी असते दूर तुझ्यापासून क्षणभर ही मनात वादळ उठविणार ! जवळ सारखं असले की सततची तुझी बळबळ ऐकण्यापेक्षा एकांताचा शोधात मन पलायन करते ; आणि मन पुन्हा तुझ्याच आलिंगणात स्थिरावते . . आणि खरंच दुर असले की एकटं एकटं वाटते का कळेना भीतीच वादळ ही अधून मधून उठते ! शांतप्रिय मी प्रशांत आणि बडबड बोलकी तू माझी अबोली अर्थातच माझी बायको आणि प्रियसी कृतिका विचार जरी न जुळले जरी दोघात प्रेमळ वाद झाला तरी मला प्रेमाने जवळ घेशील ना ? आणि हा मी तुझा lovable ! careable ! Husband गिफ्ट तुला भेटलो तरी माझ्या कडून velentine gift दिलं नाही तर रुसतेस किती cute दिसतेस खरंच ! आणि प्रिय बायको ! मी व्हॅलेंटाईन week मुळीच wish करणार नाही 365 दिवस काळजी घेणार तुझी ... _______ I love you 💕 Krutika POET: D.V. GOPATWAR ©Dharmendra Gopatwar

#naturequote #प्रिय #बायको

People who shared love close

More like this

Trending Topic