Dharmendra Gopatwar

Dharmendra Gopatwar

कवी मन - मनातलं ओझं पानावर या कविता संग्रहाचे लेखक __धर्मेंद्र वि गोपतवार मोबाईल :: fallow me on instagram Facebook

  • Latest
  • Popular
  • Repost
  • Video

📖 गर्जा महाराष्ट्र माझा. .✍️ महाराष्ट्र माझा . . जय जय महा - राष्ट्र माझा . . 2x     अभिमानाने जयघोष घुमू दे            सुर्यतेज - हा राष्ट्र माझा . .        घेऊनी प्रज्वलित मशाल हाती . .  सुलतानांच्या छाताळावर कंप दावण्या तू चाल पाऊले पुढे   . .      रौद्र रूप  !     हे भरतवंशी ; दाखव तू खरा   . .    गनिमांच्या त्या काळोखाला पळविण्या ढाल तलवार घेऊनी , तु सज्ज हो आता .. 2x   इंद्रप्रस्थ गाठण्या . . भगवा झेंडा विजयरथ हा घेऊनी हिंदुस्थानाचे रक्षण करण्या . . ,    शिव शंभूंचा आदेश हा तुला ; विजय प्रण हे घेऊनी इंद्रप्रस्थी भगवा झेंडा रोवण्या _ लाखासी  एक लढण्यासाठी निघाले लढवय्ये वीर मराठे . . चाल अशी ही हिंद वीर पुत्रांची पाहुनी . . सलाम करती आसमानी नभा ! हिंदुस्थानाला ताज मिळविण्या सज्ज हा राष्ट्र माझा_ गगना वरी हे नाद घुमू दे गर्जा महाराष्ट्र माझा_         दाही दिशांना विजय जयघोष ऐकवीण्या           गर्जा महाराष्ट्र माझा_       जयतु हिंदु-स्थान माझा_ विजय हो महाराष्ट्र माझा _             गर्जा महाराष्ट्र माझा _ अजेय हा हिंदुस्थान माझा_ - कवी - ध . वि . गोपतवार ©Dharmendra Gopatwar

#महाराष्ट्रमाझा #मराठीसंस्कृति #महाराष्ट्र #ShivajiMaharajJayanti #दिवस  📖 गर्जा महाराष्ट्र माझा. .✍️

महाराष्ट्र माझा . .
जय जय महा - राष्ट्र माझा . . 2x
    
अभिमानाने जयघोष घुमू दे 
           सुर्यतेज - हा राष्ट्र माझा .  .
       
घेऊनी प्रज्वलित मशाल हाती . .  

सुलतानांच्या छाताळावर 
कंप दावण्या तू
                     चाल पाऊले पुढे   . . 
     
रौद्र रूप  !
    हे भरतवंशी ;  दाखव तू खरा   . .

   गनिमांच्या त्या काळोखाला पळविण्या 
 ढाल तलवार घेऊनी ,
तु सज्ज हो आता .. 2x

  इंद्रप्रस्थ गाठण्या . .
भगवा झेंडा विजयरथ हा घेऊनी

हिंदुस्थानाचे रक्षण करण्या . . ,
   शिव शंभूंचा आदेश हा तुला ;

विजय प्रण हे घेऊनी 
इंद्रप्रस्थी भगवा झेंडा रोवण्या _

लाखासी  एक लढण्यासाठी 
निघाले  लढवय्ये वीर मराठे . .

चाल अशी ही हिंद 
वीर पुत्रांची पाहुनी . . 
सलाम करती आसमानी नभा !

हिंदुस्थानाला ताज मिळविण्या सज्ज 
हा राष्ट्र माझा_ 

गगना वरी हे नाद घुमू दे
             गर्जा महाराष्ट्र माझा_
  
     दाही दिशांना विजय जयघोष ऐकवीण्या 
          गर्जा महाराष्ट्र माझा_
  
   जयतु हिंदु-स्थान माझा_ 
विजय हो महाराष्ट्र माझा _
        
   गर्जा महाराष्ट्र माझा _
अजेय हा हिंदुस्थान माझा_
                   
- कवी   - ध . वि . गोपतवार

©Dharmendra Gopatwar

📄 _श्रवण तुझा मी 💞 तु श्रावणी माझी . .✍️ _ श्रवण तुझा मी तु श्रावणी माझी , सात फेरी ने साथ , तुझी मला मिळाली . . ही गाठ रेशमाची जुळता , सोनेरी या क्षणी , नवरोबा मी तुझा बायको तु माझी झाली . . भेट तुझी पहीली आठवते . , श्रावणातला जणू तो पहिल्या पाऊसाची चाहूल देणारी नवख्या प्रेमाची गोड भास देणारी होती . . नुकतंच . , चालण्याच्या प्रेमात पडलेला रेंगणारा मी तान्हा बाळ जणू . . प्रेमाचे तरंग मनात प्रिये अनुभवले मी त्या क्षणी . . जीवनात तु माझ्या इंद्रधनुष्या परि रंग भरशील ना ? अर्धांगिनी बनून सोबती तु असशीलच . . ! या मनाची हाक . , पाऊलासोबत पाऊल टाकत प्रियसी बनून सोबत चालशिल ना ? नाव तुझे जुळले नावासोबत माझ्या . , 2x " श्रवण तुझा मी . , तु श्रावणी माझी . ." जीवनसंगिनी झाली खरी तू माझी , जीवनाच्या प्रत्येक वाटेवर . , सांग बरं . . ! तु माझी . . सखी ' होशील ना . . ? 2x ©Dharmendra Gopatwar

#मराठीकविता #श्रावणी #कविता #श्रवण #माझी #तुझा  📄 _श्रवण तुझा मी 💞 तु श्रावणी माझी . .✍️
 
  _ श्रवण तुझा मी 
तु श्रावणी  माझी ,
 सात फेरी ने साथ , तुझी मला मिळाली . .

ही गाठ रेशमाची जुळता ,
         सोनेरी या क्षणी ,
नवरोबा मी तुझा 
                    बायको तु माझी झाली . .
 
          भेट तुझी पहीली आठवते . ,
श्रावणातला जणू तो पहिल्या 
     पाऊसाची चाहूल देणारी 
 नवख्या प्रेमाची गोड भास देणारी होती . .

 नुकतंच . ,
चालण्याच्या प्रेमात पडलेला 
 रेंगणारा मी तान्हा बाळ जणू . .
प्रेमाचे तरंग मनात 
 प्रिये अनुभवले मी त्या क्षणी . .

         जीवनात तु माझ्या
इंद्रधनुष्या परि रंग भरशील ना ?
अर्धांगिनी बनून सोबती 
             तु असशीलच . . !

या मनाची हाक . ,
                 पाऊलासोबत पाऊल टाकत 
प्रियसी बनून सोबत चालशिल ना ?

नाव तुझे जुळले नावासोबत माझ्या . , 2x
" श्रवण तुझा मी . , तु श्रावणी माझी . ."

जीवनसंगिनी झाली 
            खरी तू माझी ,
 जीवनाच्या प्रत्येक वाटेवर . ,
 सांग बरं . . ! तु माझी . .  सखी ' होशील ना . . ? 2x

©Dharmendra Gopatwar

Nature Quotes प्रिय बायको ! तुझी स्वप्नांची इमारत बांधने कळते मला वास्तव सोडून स्वप्नांच घरट बांधत असतो ना खरचं ग चुकतो मी ! आहे मला याच भान . . तूझ्या अमाप अश्या इच्छा पूर्ण करण्याचे माझं स्वप्न . . ! स्वप्नच उरते . आणि ती स्वप्न पूर्ण न झाल्याचा खंत खरंच गं मला वाटते . . माझं स्वप्न बघणे आणि वास्तवात न येणे ; यामुळे तुला माझ्या प्रेमात पाडण्यास मी कुठेतरी असमर्थ ठरतो आहे याच दुःख मनात घेऊन प्रत्येक पाऊल छळते मला . . माझ्या या स्वप्नाळू पणा मुळे मी तुझ्या आधी कधी कुणा एका प्रेमात पडलोच नाही ! आणि वास्तवातील प्रेम तू आहेस तर माझ्या हक्काचं प्रेम मला देण्यास तुझ इगो मध्ये नको ना आणू ! माझ्या या स्वप्नाळू पणा मुळे माझं स्वप्नातलं प्रेम हे तूझ्या रूपाने मला मिळालं ; तूझ्या इच्छा मागे पडते आहे म्हणून मला बायकोचं प्रेम देण्यात कुठे मागे पडू नकोस प्लिज ! साथ तुझी मला खरच स्फूर्ती देणारी असते दूर तुझ्यापासून क्षणभर ही मनात वादळ उठविणार ! जवळ सारखं असले की सततची तुझी बळबळ ऐकण्यापेक्षा एकांताचा शोधात मन पलायन करते ; आणि मन पुन्हा तुझ्याच आलिंगणात स्थिरावते . . आणि खरंच दुर असले की एकटं एकटं वाटते का कळेना भीतीच वादळ ही अधून मधून उठते ! शांतप्रिय मी प्रशांत आणि बडबड बोलकी तू माझी अबोली अर्थातच माझी बायको आणि प्रियसी कृतिका विचार जरी न जुळले जरी दोघात प्रेमळ वाद झाला तरी मला प्रेमाने जवळ घेशील ना ? आणि हा मी तुझा lovable ! careable ! Husband गिफ्ट तुला भेटलो तरी माझ्या कडून velentine gift दिलं नाही तर रुसतेस किती cute दिसतेस खरंच ! आणि प्रिय बायको ! मी व्हॅलेंटाईन week मुळीच wish करणार नाही 365 दिवस काळजी घेणार तुझी ... _______ I love you 💕 Krutika POET: D.V. GOPATWAR ©Dharmendra Gopatwar

#मराठीप्रेम #प्रिय #बायको #naturequote  Nature Quotes 

प्रिय बायको ! 
        
 तुझी स्वप्नांची इमारत बांधने कळते मला
 वास्तव सोडून स्वप्नांच घरट बांधत असतो ना
खरचं ग चुकतो मी !
आहे मला याच भान . .

    तूझ्या अमाप अश्या इच्छा पूर्ण करण्याचे माझं स्वप्न . . ! स्वप्नच उरते .
         आणि ती स्वप्न पूर्ण न झाल्याचा खंत खरंच गं मला वाटते . .

        माझं स्वप्न बघणे आणि वास्तवात न येणे ; 
यामुळे तुला माझ्या प्रेमात पाडण्यास मी कुठेतरी असमर्थ ठरतो आहे 
याच दुःख मनात घेऊन प्रत्येक पाऊल छळते मला .  .

माझ्या या स्वप्नाळू पणा मुळे मी तुझ्या आधी
कधी कुणा एका प्रेमात पडलोच नाही ! 
आणि वास्तवातील प्रेम तू आहेस तर 
माझ्या हक्काचं प्रेम मला देण्यास 
तुझ इगो मध्ये नको ना आणू ! 

माझ्या या स्वप्नाळू पणा मुळे
माझं स्वप्नातलं प्रेम हे तूझ्या रूपाने मला मिळालं ;
तूझ्या इच्छा मागे पडते आहे म्हणून 
मला बायकोचं प्रेम देण्यात कुठे मागे पडू नकोस प्लिज ! 

साथ तुझी मला खरच स्फूर्ती देणारी
असते 
   दूर तुझ्यापासून क्षणभर ही मनात वादळ उठविणार !
जवळ सारखं असले की सततची तुझी बळबळ
ऐकण्यापेक्षा एकांताचा शोधात मन  पलायन करते ;
आणि मन पुन्हा तुझ्याच आलिंगणात स्थिरावते . .

आणि खरंच दुर असले की एकटं एकटं वाटते
का कळेना भीतीच वादळ ही अधून मधून उठते !
          
     शांतप्रिय मी प्रशांत आणि बडबड बोलकी तू माझी अबोली अर्थातच माझी बायको आणि प्रियसी कृतिका
         विचार जरी न जुळले जरी दोघात प्रेमळ वाद झाला तरी मला प्रेमाने जवळ घेशील ना ?
  
आणि हा मी तुझा lovable ! careable ! 
Husband गिफ्ट तुला भेटलो तरी 
माझ्या कडून velentine gift दिलं नाही तर रुसतेस किती cute दिसतेस खरंच !
आणि प्रिय बायको !  मी  व्हॅलेंटाईन week  मुळीच wish करणार नाही 365 दिवस काळजी घेणार तुझी ... 
                                 _______ I love you 💕 Krutika

POET: D.V. GOPATWAR

©Dharmendra Gopatwar

कितीदा नव्याने ..✍️ _कितीदा नव्याने स्वप्न.. तुझे मी बघावे ! बंद डोळ्यांत ..तुला पापणी ही बघावे .. बंद डोळ्यात तुला सांग . ! कसा मी जपू रे पापणी ही उघडता भीती विरहाची उरी रे .. मी मनाशी जपावे किती काळ तुझे सप्न प्रतिक्षा मिटे ना न घडे का ? प्रत्यक्ष नयनांशी भेट . .! प्रतिक्षेत तुझ्या . . नयन हे , दूर पाही . न जाणतो मी कधी तुझी भेट होई ! कितीदा नव्याने तुला अंतरी स्मरावे प्रत्ययी न येता स्वतः शी मी हरावे . . क्षण हा का . . ? भेटी आधीच विरह भासे , वेदनांना ही जणू हुंदके दाटे . . न जाणता जाणतो तुला मी मज भेटी साठी आतुरता तुला ही . . ; किती वेळ स्वप्नांत खेळशील तू . . किती काळ एकान्त मला देशील तू . . किती काळ तुला मी स्मरावे ? तुझ्याविना का मज प्रत्यय उरावे ! कितीदा नव्याने ..पुन्हा तुझे नाव ओठी आतुरता पुन्हा ही तुझ्या भेटीसाठी कितीदा स्वप्न मी तुझ्या मिलनाची बघावे . . स्वप्नातून समक्ष नयानांशी तु यावे ____ 📖_ ध. वि . गोपतवार_✍️ ©Dharmendra Gopatwar

#मराठीकविता #कितीदा  कितीदा नव्याने ..✍️

   _कितीदा नव्याने 
स्वप्न.. तुझे मी बघावे !
बंद डोळ्यांत ..तुला
पापणी ही बघावे ..

बंद डोळ्यात तुला 
सांग . !  कसा मी जपू रे
     पापणी ही उघडता
 भीती विरहाची उरी रे ..

मी मनाशी जपावे
      किती काळ तुझे सप्न 
प्रतिक्षा मिटे ना 
न घडे का ? 
प्रत्यक्ष नयनांशी भेट . .!

       प्रतिक्षेत तुझ्या . .
 नयन हे , दूर पाही .
न जाणतो मी 
कधी तुझी भेट होई !

कितीदा नव्याने 
तुला अंतरी स्मरावे
प्रत्ययी न येता स्वतः शी
मी हरावे . .

क्षण हा का . . ?
भेटी आधीच विरह भासे ,
वेदनांना ही जणू हुंदके दाटे . .

न जाणता जाणतो तुला मी
मज भेटी साठी आतुरता तुला ही . . ;

       किती वेळ स्वप्नांत 
खेळशील तू . .
किती काळ एकान्त 
मला देशील तू . .
            
किती काळ तुला मी स्मरावे ?
तुझ्याविना का मज प्रत्यय उरावे !

कितीदा नव्याने ..पुन्हा
तुझे नाव ओठी 
         आतुरता पुन्हा ही तुझ्या भेटीसाठी 

कितीदा स्वप्न मी 
तुझ्या मिलनाची बघावे . .
       स्वप्नातून समक्ष नयानांशी तु यावे ____

                                      📖_ ध. वि . गोपतवार_✍️

©Dharmendra Gopatwar

#कितीदा नव्याने

14 Love

🇮🇳_नीली जर्सी वाले..✍️🏆 _लढ़े खूब नीली जर्सी वालों ने हार इन योद्धाओं को मंजूर न था | कीर्तिमान रचा हर बार जीत कर खुशी का हमारा ठिकाना न था | हर- बार जीत हासिल किया आपने आपका अथक प्रयास ही हमने देखा है . . लगातार दस जीत ने सात समंदर को चीरा है | एक हार से आंखे थोड़े नम जरूर है मगर जिस अंदाज से लढ़े आज हर भारत वासी का सीना चौड़ा है | एक हार की वजह से आंखें नम हो ऐसा योद्धाओं को शोभा नहीं देता | असंभव नहीं था जितना मगर हर बार जितना भी तो संभव नहीं होता | एक हार से चरित्र पर दाग लग नहीं जाता हर बार आपके न हारने की हमारी उमेद मे शायद दाग ज़रूर था | उमेद और सपनों का नीला समंदर आंखों में लेकर फिर से तुम्हें रणांगन में उतरना है ....| भविष्य की ओर अब हमें अग्रेसर होना है | आज न हो सका बेशक यही नीले योद्धाओं ने इतिहास ऐसा बनाना हैं | जीत का परचम शान से फिर लहराना है । इंडिया-इंडिया फिर से निले आकाश को गूंज सूनाना है देश के मिट्टी को गौरवान्वित कराना हैं l कवि _📖 _D. V. _Gopatwar ©Dharmendra Gopatwar

#स्पोर्ट्स #IndvsAusLiveMatch #Nilijearsywale #teamindia #WorldCup  🇮🇳_नीली जर्सी वाले..✍️🏆

_लढ़े खूब नीली जर्सी वालों ने
हार इन योद्धाओं को
 मंजूर न था  |

कीर्तिमान रचा 
हर बार जीत कर 
खुशी का हमारा 
ठिकाना न था |

हर- बार जीत हासिल किया आपने 
आपका अथक प्रयास ही हमने देखा है . .
लगातार दस जीत ने सात समंदर को चीरा है |

एक हार से आंखे थोड़े नम जरूर है
मगर 
जिस अंदाज से लढ़े आज हर भारत वासी का 
सीना चौड़ा है |

एक हार की वजह से
आंखें नम हो ऐसा
 योद्धाओं को शोभा नहीं देता |

असंभव नहीं था जितना
मगर हर बार जितना भी 
तो संभव नहीं होता |

एक हार से चरित्र पर 
दाग लग नहीं जाता
    हर बार आपके न हारने की 
हमारी उमेद मे शायद दाग ज़रूर था |

 उमेद और सपनों का 
 नीला समंदर 
 आंखों में लेकर फिर से तुम्हें 
  रणांगन में उतरना है ....|

भविष्य की ओर 
 अब हमें अग्रेसर होना है |

आज न हो सका 
बेशक यही 
 नीले योद्धाओं ने
 इतिहास ऐसा बनाना हैं |

जीत का परचम 
शान से फिर लहराना है ।
इंडिया-इंडिया 
फिर से निले आकाश को गूंज सूनाना है 
   देश के मिट्टी को गौरवान्वित कराना हैं l
          
कवि _📖 _D. V. _Gopatwar

©Dharmendra Gopatwar

📖Trees of emotions . .✍️ Trees of emotions are get cuts down by words , I can't find selfless love In such manmade forest . . To the body of steel , cannot be nerv pains ; A sense of belonging Can't be found in heartles statues . World of Stones cannot be defined qualities of green nature : And there is a value of emotions not a value at all ; Growth of wealth there is an high in a day today And morality graph such a get's down . Some one who studies every single piece of my broken heart's and to put them together . It's might be possible he will find ; my heart which is diamond in the age of Stones. Evolution of human's steps towards senseless Robotic human ! My steps goes towards silence In roars of pain . Rains wiped my tears just like buddy as my friend. I 've just found hate to cost of cheap , And love which is can't afford to me Trees of emotions get cuts dawn by words , and it's takes a very long time to heal. Human can make a Artificial intelligence , but cannot fix inside an emotions . Leafs of Emotions are trampled underfoot and It's may cannot be restored . _Author 📖 D. V. Gopatwar ©Dharmendra Gopatwar

#Emotions #tree #of  📖Trees of emotions . .✍️
                           
Trees of emotions are 
get cuts down by words ,
      I can't find selfless love 
          In such manmade forest . .

To the body of steel ,
 cannot be nerv pains ;

A sense of belonging 
  Can't be found 
  in heartles statues .

World of Stones 
cannot be defined 
qualities of green nature :
 
And there is a value
  of emotions not a value at all ;

Growth of wealth 
there is an high in a day today
And morality graph 
such a get's down .

Some one who studies 
every single piece of
my broken heart's and
 to put them together  .

 It's might be possible 
he will find ; my heart 
which is diamond 
 in the age of Stones.

Evolution of human's
steps towards
 senseless Robotic human !

My steps goes
 towards silence 
In roars of pain .

Rains wiped my tears
 just like buddy 
as my friend. 

I 've just found hate 
to cost of cheap ,
And love which is
 can't afford to me 

Trees of emotions
 get cuts dawn by words , 
 and it's takes
  a very long time to heal.

Human can make a
Artificial intelligence ,
but cannot fix inside an emotions .

Leafs of Emotions are
 trampled underfoot and
  It's may cannot be restored .

                     _Author 📖 D. V. Gopatwar

©Dharmendra Gopatwar
Trending Topic