कितीदा नव्याने ..✍️ _कितीदा नव्याने स्वप्न.. | मराठी कविता

"कितीदा नव्याने ..✍️ _कितीदा नव्याने स्वप्न.. तुझे मी बघावे ! बंद डोळ्यांत ..तुला पापणी ही बघावे .. बंद डोळ्यात तुला सांग . ! कसा मी जपू रे पापणी ही उघडता भीती विरहाची उरी रे .. मी मनाशी जपावे किती काळ तुझे सप्न प्रतिक्षा मिटे ना न घडे का ? प्रत्यक्ष नयनांशी भेट . .! प्रतिक्षेत तुझ्या . . नयन हे , दूर पाही . न जाणतो मी कधी तुझी भेट होई ! कितीदा नव्याने तुला अंतरी स्मरावे प्रत्ययी न येता स्वतः शी मी हरावे . . क्षण हा का . . ? भेटी आधीच विरह भासे , वेदनांना ही जणू हुंदके दाटे . . न जाणता जाणतो तुला मी मज भेटी साठी आतुरता तुला ही . . ; किती वेळ स्वप्नांत खेळशील तू . . किती काळ एकान्त मला देशील तू . . किती काळ तुला मी स्मरावे ? तुझ्याविना का मज प्रत्यय उरावे ! कितीदा नव्याने ..पुन्हा तुझे नाव ओठी आतुरता पुन्हा ही तुझ्या भेटीसाठी कितीदा स्वप्न मी तुझ्या मिलनाची बघावे . . स्वप्नातून समक्ष नयानांशी तु यावे ____ 📖_ ध. वि . गोपतवार_✍️ ©Dharmendra Gopatwar"

 कितीदा नव्याने ..✍️

   _कितीदा नव्याने 
स्वप्न.. तुझे मी बघावे !
बंद डोळ्यांत ..तुला
पापणी ही बघावे ..

बंद डोळ्यात तुला 
सांग . !  कसा मी जपू रे
     पापणी ही उघडता
 भीती विरहाची उरी रे ..

मी मनाशी जपावे
      किती काळ तुझे सप्न 
प्रतिक्षा मिटे ना 
न घडे का ? 
प्रत्यक्ष नयनांशी भेट . .!

       प्रतिक्षेत तुझ्या . .
 नयन हे , दूर पाही .
न जाणतो मी 
कधी तुझी भेट होई !

कितीदा नव्याने 
तुला अंतरी स्मरावे
प्रत्ययी न येता स्वतः शी
मी हरावे . .

क्षण हा का . . ?
भेटी आधीच विरह भासे ,
वेदनांना ही जणू हुंदके दाटे . .

न जाणता जाणतो तुला मी
मज भेटी साठी आतुरता तुला ही . . ;

       किती वेळ स्वप्नांत 
खेळशील तू . .
किती काळ एकान्त 
मला देशील तू . .
            
किती काळ तुला मी स्मरावे ?
तुझ्याविना का मज प्रत्यय उरावे !

कितीदा नव्याने ..पुन्हा
तुझे नाव ओठी 
         आतुरता पुन्हा ही तुझ्या भेटीसाठी 

कितीदा स्वप्न मी 
तुझ्या मिलनाची बघावे . .
       स्वप्नातून समक्ष नयानांशी तु यावे ____

                                      📖_ ध. वि . गोपतवार_✍️

©Dharmendra Gopatwar

कितीदा नव्याने ..✍️ _कितीदा नव्याने स्वप्न.. तुझे मी बघावे ! बंद डोळ्यांत ..तुला पापणी ही बघावे .. बंद डोळ्यात तुला सांग . ! कसा मी जपू रे पापणी ही उघडता भीती विरहाची उरी रे .. मी मनाशी जपावे किती काळ तुझे सप्न प्रतिक्षा मिटे ना न घडे का ? प्रत्यक्ष नयनांशी भेट . .! प्रतिक्षेत तुझ्या . . नयन हे , दूर पाही . न जाणतो मी कधी तुझी भेट होई ! कितीदा नव्याने तुला अंतरी स्मरावे प्रत्ययी न येता स्वतः शी मी हरावे . . क्षण हा का . . ? भेटी आधीच विरह भासे , वेदनांना ही जणू हुंदके दाटे . . न जाणता जाणतो तुला मी मज भेटी साठी आतुरता तुला ही . . ; किती वेळ स्वप्नांत खेळशील तू . . किती काळ एकान्त मला देशील तू . . किती काळ तुला मी स्मरावे ? तुझ्याविना का मज प्रत्यय उरावे ! कितीदा नव्याने ..पुन्हा तुझे नाव ओठी आतुरता पुन्हा ही तुझ्या भेटीसाठी कितीदा स्वप्न मी तुझ्या मिलनाची बघावे . . स्वप्नातून समक्ष नयानांशी तु यावे ____ 📖_ ध. वि . गोपतवार_✍️ ©Dharmendra Gopatwar

#कितीदा नव्याने

People who shared love close

More like this

Trending Topic