White नुसताच भिजविणारा पाऊस बहुत झाला एक सर हळूच य | मराठी Poetry

"White नुसताच भिजविणारा पाऊस बहुत झाला एक सर हळूच यावी मन शांत शांत करणारी अज्ञात त्या जगाच्या टोकास काय आहे एक वाट ती मिळावी मज तेथे पोहोचविणारी स्वप्नात रोज माझ्या चेहरे हे ओळखीचे एक मस्त झोप यावी स्वप्नात झोपवणारी रानात कोकीळ गातो हळवाच सुर त्याचा शोधतो मी माणसे ती फक्त सत्य बोलणारी उगाच राग येतो, अश्रू उगाच येती एक आई द्या मला हो मला ओळखणारी ©Swapnil Shantaram Jadhav"

 White नुसताच भिजविणारा पाऊस बहुत झाला
एक सर हळूच यावी मन शांत शांत करणारी

अज्ञात त्या जगाच्या टोकास काय आहे
एक वाट ती मिळावी मज तेथे पोहोचविणारी

स्वप्नात रोज माझ्या चेहरे हे ओळखीचे 
एक मस्त झोप यावी स्वप्नात झोपवणारी 

रानात कोकीळ गातो हळवाच सुर त्याचा
शोधतो मी माणसे ती फक्त सत्य बोलणारी

उगाच राग येतो, अश्रू उगाच येती
एक आई द्या मला हो मला ओळखणारी

©Swapnil Shantaram Jadhav

White नुसताच भिजविणारा पाऊस बहुत झाला एक सर हळूच यावी मन शांत शांत करणारी अज्ञात त्या जगाच्या टोकास काय आहे एक वाट ती मिळावी मज तेथे पोहोचविणारी स्वप्नात रोज माझ्या चेहरे हे ओळखीचे एक मस्त झोप यावी स्वप्नात झोपवणारी रानात कोकीळ गातो हळवाच सुर त्याचा शोधतो मी माणसे ती फक्त सत्य बोलणारी उगाच राग येतो, अश्रू उगाच येती एक आई द्या मला हो मला ओळखणारी ©Swapnil Shantaram Jadhav

#Swapys_Diaries
#Pennings
#Random

People who shared love close

More like this

Trending Topic