जेथे रचिली ज्ञानेश्वरी । तीर्थस्थान ते भूवरी॥ पवित | मराठी कविता

"जेथे रचिली ज्ञानेश्वरी । तीर्थस्थान ते भूवरी॥ पवित्र नेवासा नगरी । पैस खांब साक्ष धरी ॥ गीतेवरी केली टिका । नाव भावार्थदीपिका॥ तेणे मार्ग केला सोपा। उपदेश केला लोकां ॥ ओवी-ओवी मध्ये अर्थ।तेणे जीवन होते सार्थ॥ बाकी सर्व आहे व्यर्थ । घ्यावे ज्ञानेश्वरी तीर्थ ॥ कवी - महेश ©Mahesh Pund"

 जेथे रचिली ज्ञानेश्वरी । तीर्थस्थान ते भूवरी॥
पवित्र नेवासा नगरी । पैस खांब साक्ष धरी ॥

गीतेवरी केली टिका । नाव भावार्थदीपिका॥
तेणे मार्ग केला सोपा। उपदेश केला लोकां ॥

ओवी-ओवी मध्ये अर्थ।तेणे जीवन होते सार्थ॥
बाकी सर्व आहे व्यर्थ । घ्यावे ज्ञानेश्वरी तीर्थ ॥

कवी - महेश

©Mahesh Pund

जेथे रचिली ज्ञानेश्वरी । तीर्थस्थान ते भूवरी॥ पवित्र नेवासा नगरी । पैस खांब साक्ष धरी ॥ गीतेवरी केली टिका । नाव भावार्थदीपिका॥ तेणे मार्ग केला सोपा। उपदेश केला लोकां ॥ ओवी-ओवी मध्ये अर्थ।तेणे जीवन होते सार्थ॥ बाकी सर्व आहे व्यर्थ । घ्यावे ज्ञानेश्वरी तीर्थ ॥ कवी - महेश ©Mahesh Pund

#parent

People who shared love close

More like this

Trending Topic