Mahesh Pund

Mahesh Pund

युट्यबर मी कलाकार चॅनल

  • Latest
  • Popular
  • Repost
  • Video
#मराठीसंस्कृति #SocialMedia

#SocialMedia

1,402 View

#मराठीसंस्कृति #SocialMedia

#SocialMedia

27,801 View

जेथे रचिली ज्ञानेश्वरी । तीर्थस्थान ते भूवरी॥ पवित्र नेवासा नगरी । पैस खांब साक्ष धरी ॥ गीतेवरी केली टिका । नाव भावार्थदीपिका॥ तेणे मार्ग केला सोपा। उपदेश केला लोकां ॥ ओवी-ओवी मध्ये अर्थ।तेणे जीवन होते सार्थ॥ बाकी सर्व आहे व्यर्थ । घ्यावे ज्ञानेश्वरी तीर्थ ॥ कवी - महेश ©Mahesh Pund

#मराठीकविता #parent  जेथे रचिली ज्ञानेश्वरी । तीर्थस्थान ते भूवरी॥
पवित्र नेवासा नगरी । पैस खांब साक्ष धरी ॥

गीतेवरी केली टिका । नाव भावार्थदीपिका॥
तेणे मार्ग केला सोपा। उपदेश केला लोकां ॥

ओवी-ओवी मध्ये अर्थ।तेणे जीवन होते सार्थ॥
बाकी सर्व आहे व्यर्थ । घ्यावे ज्ञानेश्वरी तीर्थ ॥

कवी - महेश

©Mahesh Pund

#parent

1 Love

#मराठीकविता #FarmBill2020

#FarmBill2020 कवी - के. गणेश @Ajay Maurya @Harshada wakchoure

88 View

#resolution2020

y #resolution2020

198 View

#Flute

#Flute

211 View

Trending Topic