प्रेम... व्यक्त करायला चार ओळी (चारोळी) कशाला ह | मराठी शायरी

"प्रेम... व्यक्त करायला चार ओळी (चारोळी) कशाला हव्या... त्या प्रेमाने व्यक्त करण्यास तीन शब्दां...चाच मेळ हवा.... Yedu...!! ©Sujata Chavan"

 प्रेम... व्यक्त करायला 
  चार ओळी (चारोळी) कशाला हव्या...

 त्या प्रेमाने व्यक्त करण्यास 
      तीन शब्दां...चाच मेळ हवा....
Yedu...!!

©Sujata Chavan

प्रेम... व्यक्त करायला चार ओळी (चारोळी) कशाला हव्या... त्या प्रेमाने व्यक्त करण्यास तीन शब्दां...चाच मेळ हवा.... Yedu...!! ©Sujata Chavan

#प्रेम#

People who shared love close

More like this

Trending Topic