Sujata Chavan

Sujata Chavan

Yedu Poetess

  • Latest
  • Popular
  • Video

न कर इतने सितम दिल धडक़ना भूल जाये.... अपने ही आहोश में समाके खुद के वजुद को भूल जाये... Yedu...!! ©Sujata Chavan

#शायरी #outofsight  न कर इतने सितम
           दिल धडक़ना भूल जाये....
          अपने ही आहोश में समाके
              खुद के वजुद को भूल जाये...

Yedu...!!

©Sujata Chavan

#outofsight

13 Love

|| निरव ॥ निशब्द श्वासातूनही हुंकार अव्यक्त स्तब्ध ओठातही ती होइ व्यक्त अंधूक चांदण्यात ती होइ लुप्त तू तुज चांदव्याशी......मी अलिप्त.... Yedu...!! ©Sujata Chavan

#शायरी #chaandsifarish  || निरव ॥

      निशब्द श्वासातूनही हुंकार अव्यक्त
       स्तब्ध ओठातही ती होइ व्यक्त 
       अंधूक चांदण्यात ती होइ लुप्त
       तू तुज चांदव्याशी......मी अलिप्त....

             Yedu...!!

©Sujata Chavan

// चिंब // त्या चिंब ढगानांही आज झोंबतो तो वारा.... गारठुन गेले सर्वांग तयाचे बरसून आल्या... गारा.... Yedu...!! ©Sujata Chavan

#शायरी #rainfall  // चिंब //

त्या चिंब ढगानांही 
आज झोंबतो तो वारा....
 गारठुन गेले सर्वांग तयाचे
 बरसून आल्या... गारा....
Yedu...!!

©Sujata Chavan

#rainfall

15 Love

White //तुषार // बेधुंद हवा, असा हा गारवा अमृती होईल, वर्षा धारा..... आडोशी का तु, उभा चातका घे अंगावर... तुषार... "जरा"..... Yedu...!! ©Sujata Chavan

#शायरी #पाऊस  White  //तुषार //

बेधुंद हवा, असा हा गारवा
 अमृती होईल, वर्षा धारा..... 
आडोशी का तु, उभा चातका
 घे अंगावर... तुषार... "जरा".....
Yedu...!!

©Sujata Chavan

#पाऊस धारा#

12 Love

White वो प्यार भी करते है हमसे गुस्से से... उनकी यही अदा तो है हमारे हिस्से मैं.... Yedu...!! ©Sujata Chavan

#शायरी #तुझी #love_shayari  White वो प्यार भी करते है हमसे
गुस्से से...
उनकी यही अदा तो है हमारे
हिस्से मैं....

Yedu...!!

©Sujata Chavan

#love_shayari 28 मे 2024 #तुझी माझी भेट#

13 Love

/*स्पर्श*/ प्रेमाचं हे असच असतं एकमेकाच्या डोळ्यात ते दिसतं... पापण्याच्या थरथण्याने ते उमगतं डोळ्याच्या हावभावाने... काळजाला अलगद स्पर्श करतं .... Yedu...!! ©Sujata Chavan

#शायरी  /*स्पर्श*/

 प्रेमाचं हे असच असतं 
 एकमेकाच्या डोळ्यात ते दिसतं... 
पापण्याच्या थरथण्याने ते उमगतं 
 डोळ्याच्या हावभावाने...
 काळजाला अलगद स्पर्श करतं ....

Yedu...!!

©Sujata Chavan

/*स्पर्श*/ प्रेमाचं हे असच असतं एकमेकाच्या डोळ्यात ते दिसतं... पापण्याच्या थरथण्याने ते उमगतं डोळ्याच्या हावभावाने... काळजाला अलगद स्पर्श करतं .... Yedu...!! ©Sujata Chavan

14 Love

Trending Topic