प्रिय दादा आज *father's day....* *सगळेच जण हा दिव | मराठी शायरी

"प्रिय दादा आज *father's day....* *सगळेच जण हा दिवस आपल्या बाबांन सोबत साजरा करतील... हो ना.... पण ज्यांचे बाबा च जर नसतील या जगात तर...?? त्यांनी काय करावे..?? तसे हि या दिवशी call करूनच तर शुभेच्छा देत होते दर वर्षी.... कधी जायला मिळाले नाही हा दिवस बाबांन सोबत साजरा करण्यासाठी.... नेहमीचं तर गुंतून राहीले रे संसारात.... तु दिलेल्या शिकवणीमुळे दिलेले घरच आता तुझे घर..... या एका कारणास्तव कधी कोणतीच तक्रार केली नाही.... हसत खेळत नांदत आहे रे तू दिलेल्या घरात.... पण.... त्या व्यापातून कधी तुझ्यासोबत जो वेळ... जो क्षण हवा होता तो कधी मिळालाच नाही.... मग असायचे येणे सुट्टी असली की मुलांना... तेवढेच काय ते क्षण वाट्याला आले..... पुन्हा मग संसार... संसार..... आणि आता.... आता तर हे क्षण सुद्धा नाही येणार वाट्याला..... फक्त आणि फक्त तुझी आठवणच राहिली या दिवसासाठी.... आता शुभेच्छा कुणाला देऊ रे दादा ..??.... केले जरी कॉल तुझ्या fhon वर तर येईल का तुझा आवाज कानावर पुन्हा...?? का गेलास आम्हाला सोडून दादा..... येशील का रे परतुनी पुन्हा Happy father's day हे वाक्य ऐकण्या....?? खुप खुप खुप मिस यू दादा...🥹🥹 ©Sujata Chavan"

 प्रिय दादा

आज
*father's day....*
*सगळेच जण हा दिवस आपल्या बाबांन सोबत साजरा करतील... हो ना.... पण ज्यांचे बाबा च जर नसतील या जगात तर...?? त्यांनी काय करावे..?? तसे हि या दिवशी call करूनच तर शुभेच्छा देत होते दर वर्षी.... कधी जायला मिळाले नाही हा दिवस बाबांन सोबत साजरा करण्यासाठी.... नेहमीचं तर गुंतून राहीले रे संसारात.... तु दिलेल्या शिकवणीमुळे दिलेले घरच आता तुझे घर..... या एका कारणास्तव कधी कोणतीच तक्रार केली नाही.... हसत खेळत नांदत आहे रे तू दिलेल्या घरात.... पण.... त्या व्यापातून कधी तुझ्यासोबत जो वेळ... जो क्षण हवा होता तो कधी मिळालाच नाही.... मग असायचे येणे सुट्टी असली की मुलांना... तेवढेच काय ते क्षण वाट्याला आले..... पुन्हा मग संसार... संसार.....
आणि आता.... आता तर हे क्षण सुद्धा नाही येणार वाट्याला..... फक्त आणि फक्त तुझी आठवणच राहिली या दिवसासाठी.... आता शुभेच्छा कुणाला देऊ रे दादा ..??.... केले जरी कॉल तुझ्या fhon वर तर येईल का तुझा आवाज कानावर पुन्हा...?? का गेलास आम्हाला सोडून दादा..... येशील का रे परतुनी पुन्हा
Happy father's day हे वाक्य ऐकण्या....??
खुप खुप खुप मिस यू दादा...🥹🥹

©Sujata Chavan

प्रिय दादा आज *father's day....* *सगळेच जण हा दिवस आपल्या बाबांन सोबत साजरा करतील... हो ना.... पण ज्यांचे बाबा च जर नसतील या जगात तर...?? त्यांनी काय करावे..?? तसे हि या दिवशी call करूनच तर शुभेच्छा देत होते दर वर्षी.... कधी जायला मिळाले नाही हा दिवस बाबांन सोबत साजरा करण्यासाठी.... नेहमीचं तर गुंतून राहीले रे संसारात.... तु दिलेल्या शिकवणीमुळे दिलेले घरच आता तुझे घर..... या एका कारणास्तव कधी कोणतीच तक्रार केली नाही.... हसत खेळत नांदत आहे रे तू दिलेल्या घरात.... पण.... त्या व्यापातून कधी तुझ्यासोबत जो वेळ... जो क्षण हवा होता तो कधी मिळालाच नाही.... मग असायचे येणे सुट्टी असली की मुलांना... तेवढेच काय ते क्षण वाट्याला आले..... पुन्हा मग संसार... संसार..... आणि आता.... आता तर हे क्षण सुद्धा नाही येणार वाट्याला..... फक्त आणि फक्त तुझी आठवणच राहिली या दिवसासाठी.... आता शुभेच्छा कुणाला देऊ रे दादा ..??.... केले जरी कॉल तुझ्या fhon वर तर येईल का तुझा आवाज कानावर पुन्हा...?? का गेलास आम्हाला सोडून दादा..... येशील का रे परतुनी पुन्हा Happy father's day हे वाक्य ऐकण्या....?? खुप खुप खुप मिस यू दादा...🥹🥹 ©Sujata Chavan

miss you dada 🥹

People who shared love close

More like this

Trending Topic