किती वाचतो तुला तरी नेमके मर्म कळत नाही इतके अनाकल | मराठी कविता Video

"किती वाचतो तुला तरी नेमके मर्म कळत नाही इतके अनाकलनीय तरी कधी कोणी असतं नाही तुझ्या मनाचा कौल जाणणे तसे इतकेही सोप्पे नाही हव्यास जाणण्याचा पण मला टाळता येत नाही ठरवतो पुन्हा पुन्हा तिथेच घुटमळणे आता बरे नाही तरी रोजची तिचं पायवाट बदलणे मला जमत नाही वाईट असते आशा मनाची निराशेत गुंतणे रुचत नाही लिहायला घेतो जेव्हा कविता उल्लेख तिचा टळत नाही वाटते तिला मुद्दाम घडते सारे वारंवार योगायोग घडत नाही कसे सांगू तिला ? ठरवून योग मला कधी गाठता आला नाही.. ©Sai Raj Mainkar "

किती वाचतो तुला तरी नेमके मर्म कळत नाही इतके अनाकलनीय तरी कधी कोणी असतं नाही तुझ्या मनाचा कौल जाणणे तसे इतकेही सोप्पे नाही हव्यास जाणण्याचा पण मला टाळता येत नाही ठरवतो पुन्हा पुन्हा तिथेच घुटमळणे आता बरे नाही तरी रोजची तिचं पायवाट बदलणे मला जमत नाही वाईट असते आशा मनाची निराशेत गुंतणे रुचत नाही लिहायला घेतो जेव्हा कविता उल्लेख तिचा टळत नाही वाटते तिला मुद्दाम घडते सारे वारंवार योगायोग घडत नाही कसे सांगू तिला ? ठरवून योग मला कधी गाठता आला नाही.. ©Sai Raj Mainkar

People who shared love close

More like this

Trending Topic