तुझ्यात ही आहे पॕथर लढण्या साठी तुला ही तुझ्यातल

"तुझ्यात ही आहे पॕथर लढण्या साठी तुला ही तुझ्यातला पॕथरला जागवायला लागन रूढी पंरपरा तुला ही गाडायला लागन गुलामीचा पिंजरा तोडुन कित्येक जनावरे माणसे झाली आहेत. तुलाही माणुस बनून माणुस घडवायला लागन तुझीतली ताकद तुला जागवायला लागन शोषितांची, गरीबांची भिंत बनायला लागन तोडुन साखळ्या व्यवस्थेच्या तुला ही मुक्त व्हायला लागन लढा हा तुझ्याच मुक्तिचा तुलाच ऊभारावा लागन तु वाघ आहेस तुला ही सनातान्यांची शिकार करावी लागन उघडून टाक सारी मनाची मंदीरे कर मुर्त्या ज्ञानच्या मोकळ्या तुला ही शिक्षक बनायला लागन जगून बघा एकदा ग्रंथाची बंधने तोडून तुला ही पृथ्वी निस्यिम स्वर्ग वाटन लढत रहायचं जगत राहायच तुलाही तुझ्यातला पॕंथर जागवायला लागन कवी:- सोपान ओव्हाळ ता. मावळ जि. पुणे मो. न. ९८६०८४७९८४ (कवीता आवडल्यास लाईक, कंमेट, शेअर करा)"

 तुझ्यात ही आहे पॕथर

लढण्या साठी तुला ही 
तुझ्यातला पॕथरला जागवायला लागन
 रूढी पंरपरा तुला ही गाडायला लागन
गुलामीचा पिंजरा तोडुन कित्येक जनावरे 
माणसे झाली आहेत.
तुलाही माणुस बनून  माणुस घडवायला लागन
तुझीतली ताकद तुला जागवायला लागन
शोषितांची, गरीबांची भिंत बनायला लागन
तोडुन साखळ्या व्यवस्थेच्या
तुला ही मुक्त व्हायला लागन
लढा हा तुझ्याच मुक्तिचा
तुलाच ऊभारावा लागन
तु वाघ आहेस तुला ही
सनातान्यांची शिकार करावी लागन
उघडून टाक सारी मनाची मंदीरे 
कर मुर्त्या ज्ञानच्या मोकळ्या
तुला ही शिक्षक बनायला लागन
जगून बघा एकदा ग्रंथाची बंधने तोडून
तुला ही पृथ्वी निस्यिम स्वर्ग वाटन
लढत रहायचं जगत राहायच
तुलाही तुझ्यातला पॕंथर जागवायला लागन

कवी:- सोपान ओव्हाळ
ता. मावळ जि. पुणे
मो. न. ९८६०८४७९८४
(कवीता आवडल्यास लाईक, कंमेट, शेअर करा)

तुझ्यात ही आहे पॕथर लढण्या साठी तुला ही तुझ्यातला पॕथरला जागवायला लागन रूढी पंरपरा तुला ही गाडायला लागन गुलामीचा पिंजरा तोडुन कित्येक जनावरे माणसे झाली आहेत. तुलाही माणुस बनून माणुस घडवायला लागन तुझीतली ताकद तुला जागवायला लागन शोषितांची, गरीबांची भिंत बनायला लागन तोडुन साखळ्या व्यवस्थेच्या तुला ही मुक्त व्हायला लागन लढा हा तुझ्याच मुक्तिचा तुलाच ऊभारावा लागन तु वाघ आहेस तुला ही सनातान्यांची शिकार करावी लागन उघडून टाक सारी मनाची मंदीरे कर मुर्त्या ज्ञानच्या मोकळ्या तुला ही शिक्षक बनायला लागन जगून बघा एकदा ग्रंथाची बंधने तोडून तुला ही पृथ्वी निस्यिम स्वर्ग वाटन लढत रहायचं जगत राहायच तुलाही तुझ्यातला पॕंथर जागवायला लागन कवी:- सोपान ओव्हाळ ता. मावळ जि. पुणे मो. न. ९८६०८४७९८४ (कवीता आवडल्यास लाईक, कंमेट, शेअर करा)

तुला ही पँथर बनायला लागन

#Star

People who shared love close

More like this

Trending Topic