सोपान ओव्हाळ.

सोपान ओव्हाळ. Lives in Pune, Maharashtra, India

कवी .लेखक

  • Latest
  • Popular
  • Video

अशी वेडी ती असावी मनात ती ठसावी आसवे मोती व्हावेत आणि जीवनात ती असावी... sopan✍️ ©सोपान ओव्हाळ.

#मराठीशायरी #Drown  अशी वेडी ती असावी मनात ती ठसावी
आसवे मोती व्हावेत
आणि जीवनात ती असावी...
sopan✍️

©सोपान ओव्हाळ.

#Drown

8 Love

तुला मिळवायला कधी पासून शोधत राहिलो मी मनात आग लागली आणि तु माझी झाली.... Sopan✍️ ©सोपान ओव्हाळ.

#मराठीशायरी #talab  तुला मिळवायला कधी पासून शोधत राहिलो मी मनात आग लागली आणि
तु माझी झाली....
Sopan✍️

©सोपान ओव्हाळ.

#talab

11 Love

#MajesticWords

तुझ्यात ही आहे पॕथर लढण्या साठी तुला ही तुझ्यातला पॕथरला जागवायला लागन रूढी पंरपरा तुला ही गाडायला लागन गुलामीचा पिंजरा तोडुन कित्येक जनावरे माणसे झाली आहेत. तुलाही माणुस बनून माणुस घडवायला लागन तुझीतली ताकद तुला जागवायला लागन शोषितांची, गरीबांची भिंत बनायला लागन तोडुन साखळ्या व्यवस्थेच्या तुला ही मुक्त व्हायला लागन लढा हा तुझ्याच मुक्तिचा तुलाच ऊभारावा लागन तु वाघ आहेस तुला ही सनातान्यांची शिकार करावी लागन उघडून टाक सारी मनाची मंदीरे कर मुर्त्या ज्ञानच्या मोकळ्या तुला ही शिक्षक बनायला लागन जगून बघा एकदा ग्रंथाची बंधने तोडून तुला ही पृथ्वी निस्यिम स्वर्ग वाटन लढत रहायचं जगत राहायच तुलाही तुझ्यातला पॕंथर जागवायला लागन कवी:- सोपान ओव्हाळ ता. मावळ जि. पुणे मो. न. ९८६०८४७९८४ (कवीता आवडल्यास लाईक, कंमेट, शेअर करा)

#Star #poem  तुझ्यात ही आहे पॕथर

लढण्या साठी तुला ही 
तुझ्यातला पॕथरला जागवायला लागन
 रूढी पंरपरा तुला ही गाडायला लागन
गुलामीचा पिंजरा तोडुन कित्येक जनावरे 
माणसे झाली आहेत.
तुलाही माणुस बनून  माणुस घडवायला लागन
तुझीतली ताकद तुला जागवायला लागन
शोषितांची, गरीबांची भिंत बनायला लागन
तोडुन साखळ्या व्यवस्थेच्या
तुला ही मुक्त व्हायला लागन
लढा हा तुझ्याच मुक्तिचा
तुलाच ऊभारावा लागन
तु वाघ आहेस तुला ही
सनातान्यांची शिकार करावी लागन
उघडून टाक सारी मनाची मंदीरे 
कर मुर्त्या ज्ञानच्या मोकळ्या
तुला ही शिक्षक बनायला लागन
जगून बघा एकदा ग्रंथाची बंधने तोडून
तुला ही पृथ्वी निस्यिम स्वर्ग वाटन
लढत रहायचं जगत राहायच
तुलाही तुझ्यातला पॕंथर जागवायला लागन

कवी:- सोपान ओव्हाळ
ता. मावळ जि. पुणे
मो. न. ९८६०८४७९८४
(कवीता आवडल्यास लाईक, कंमेट, शेअर करा)

तुला ही पँथर बनायला लागन #Star

11 Love

#sholay #poem

आता किती दिवस भांडायचं #sholay

60 View

गुलामी माझी पिढी जात होती माणासाला माणुस म्हणत नव्हती ऊगवला होता ऐक क्रांती सूर्य त्याच्या ऊजाडाने साखळी गुलामीची तुटत होती -sopan

#waterfall  गुलामी माझी पिढी जात होती
माणासाला माणुस म्हणत नव्हती
ऊगवला होता ऐक क्रांती सूर्य
त्याच्या ऊजाडाने साखळी गुलामीची तुटत होती

-sopan

#waterfall&Stars

9 Love

Trending Topic