तू ऊर्जा तू शक्ती , तू दुर्गा तू भवानी.. घे शपथ आत

"तू ऊर्जा तू शक्ती , तू दुर्गा तू भवानी.. घे शपथ आता, तूच दृष्ट संहारींनी... येईल कोणी पशु, लचके तूझे तोडण्या.. दूर झाल्यात कितीतरी , मानेवरील ओढण्या.. त्याच ओढणीचा करशील फास, नराधमाशी लढण्याचा घे तू ध्यास, बंदिस्त करतील बाहू रोखतील किती श्वास रणरागिणी तू लढ ,खूप झाले आता बास....... ✍️पूनम श.दे. कुलकर्णी"

 तू ऊर्जा तू शक्ती ,
तू दुर्गा तू भवानी..
घे शपथ आता,
तूच दृष्ट संहारींनी...

येईल कोणी पशु,
लचके तूझे तोडण्या..
दूर झाल्यात कितीतरी ,
मानेवरील ओढण्या..

त्याच ओढणीचा करशील फास,
नराधमाशी लढण्याचा घे तू ध्यास,
बंदिस्त करतील बाहू रोखतील किती श्वास
रणरागिणी तू लढ ,खूप झाले आता बास.......
✍️पूनम श.दे. कुलकर्णी

तू ऊर्जा तू शक्ती , तू दुर्गा तू भवानी.. घे शपथ आता, तूच दृष्ट संहारींनी... येईल कोणी पशु, लचके तूझे तोडण्या.. दूर झाल्यात कितीतरी , मानेवरील ओढण्या.. त्याच ओढणीचा करशील फास, नराधमाशी लढण्याचा घे तू ध्यास, बंदिस्त करतील बाहू रोखतील किती श्वास रणरागिणी तू लढ ,खूप झाले आता बास....... ✍️पूनम श.दे. कुलकर्णी

#Stoprape

People who shared love close

More like this

Trending Topic