तुझ्या आठवणीत ... खूप राहावं वाटतंय तुझ्या सवे प् | मराठी प्रेम आणि प्

"तुझ्या आठवणीत ... खूप राहावं वाटतंय तुझ्या सवे प्रत्येक क्षण पुन्हा जगावसा वाटतंय बरे झाले असते ते दिवस पुन्हा आले असते तुझ्या सोबत अजून क्षण जगले असते... #आठवणीतल्या_गोष्टी © Bharat waghmare143 BV"

 तुझ्या आठवणीत ...
खूप राहावं वाटतंय

तुझ्या सवे प्रत्येक क्षण 
पुन्हा जगावसा वाटतंय


बरे झाले असते 
ते दिवस पुन्हा आले असते

तुझ्या सोबत अजून क्षण 
जगले असते...

#आठवणीतल्या_गोष्टी

© Bharat waghmare143 BV

तुझ्या आठवणीत ... खूप राहावं वाटतंय तुझ्या सवे प्रत्येक क्षण पुन्हा जगावसा वाटतंय बरे झाले असते ते दिवस पुन्हा आले असते तुझ्या सोबत अजून क्षण जगले असते... #आठवणीतल्या_गोष्टी © Bharat waghmare143 BV

#लव्ह #लाईफ #bharat_waghmare_v #dayari #gazal #फ्रेंड #miss

#Goodevening

People who shared love close

More like this

Trending Topic