Bharat waghmare143 BV

Bharat waghmare143 BV Lives in Aundha Nagnath, Maharashtra, India

आठवणीतल्या गोष्टी

  • Latest
  • Popular
  • Video

आपल्या व्यक्तीकडून होणारा दुरावा आणि दुर्लक्ष हा आपल्या अंतरी दुःखाला कारण असत. ©Bharat waghmare143 BV

#आठवणीतल्या_गोष्टी_V_B #जीवनअनुभव #FindingOneself #bharat  आपल्या व्यक्तीकडून होणारा दुरावा आणि दुर्लक्ष हा आपल्या अंतरी दुःखाला कारण असत.

©Bharat waghmare143 BV

तुझ्या त्या क्षणात अजून मी उमंगत आहे फक्त एकदा बघ अजून मी तसाच वेडा आहे. © Bharat waghmare143 BV

#मराठीकविता #Umang  तुझ्या त्या क्षणात
अजून मी उमंगत आहे

फक्त एकदा बघ
अजून मी तसाच वेडा आहे.

© Bharat waghmare143 BV

#Umang

8 Love

माझ्या अंतरी ओठातले शब्द घेणं जाणून तू एकदा सर्वस्व म्हणजे काय असत एकदा विचारणं स्वतःला... © Bharat waghmare143 BV

#मराठीप्रेम #शायरी #Nofear  माझ्या अंतरी ओठातले शब्द
घेणं जाणून तू एकदा

सर्वस्व म्हणजे काय असत
एकदा विचारणं स्वतःला...

© Bharat waghmare143 BV

ये जिंदगी जितनी भी बर मिले मुझे हर बार तेरे ही साथ मिले l © Bharat waghmare143 BV

#मराठीप्रेम #MusicLove  ये जिंदगी जितनी भी बर मिले
मुझे हर बार तेरे ही साथ मिले l

© Bharat waghmare143 BV

#MusicLove

5 Love

तुझ्या आठवणीत ... खूप राहावं वाटतंय तुझ्या सवे प्रत्येक क्षण पुन्हा जगावसा वाटतंय बरे झाले असते ते दिवस पुन्हा आले असते तुझ्या सोबत अजून क्षण जगले असते... #आठवणीतल्या_गोष्टी © Bharat waghmare143 BV

#आठवणीतल्या_गोष्टी #मराठीप्रेम #फ्रेंड #bharat_waghmare_v #लाईफ #लव्ह  तुझ्या आठवणीत ...
खूप राहावं वाटतंय

तुझ्या सवे प्रत्येक क्षण 
पुन्हा जगावसा वाटतंय


बरे झाले असते 
ते दिवस पुन्हा आले असते

तुझ्या सोबत अजून क्षण 
जगले असते...

#आठवणीतल्या_गोष्टी

© Bharat waghmare143 BV

मी खूप काही अती केलं म्हणून आता मातीत जात आहे... नकोसा झालो मी त्याला आता इतका तो बद्दला आहे ... माहिती आहेत त्याला खूप साऱ्या गोष्टी तरीही तो का दूर जात आहे माझा जीव आहे तो तोच आता निघून जात आहे... माझ्या अती प्रेमाची शिक्षा मी दिन रात घेत आहे जखमा खूप माझ्या अंगाला त्या आता वेदना देत आहे... © Bharat waghmare143 BV

#आठवणीतल्या_गोष्टी_V_B #मराठीशायरी #bharat_waghamre_pome #Goodevening  मी खूप काही अती केलं
म्हणून आता मातीत जात आहे...
नकोसा झालो मी त्याला आता
इतका तो बद्दला आहे ...

माहिती आहेत त्याला खूप साऱ्या गोष्टी
तरीही तो का दूर जात आहे
माझा जीव आहे तो 
तोच आता निघून जात आहे...

माझ्या अती प्रेमाची शिक्षा 
मी दिन रात घेत आहे 
जखमा खूप माझ्या अंगाला
त्या आता वेदना देत आहे...

© Bharat waghmare143 BV
Trending Topic