शब्दांत गुंतुनी जाता, मज भान कशाचे नसते... गर्दीत | मराठी कविता

"शब्दांत गुंतुनी जाता, मज भान कशाचे नसते... गर्दीत स्तब्ध हा देह, शब्दांचे वादळ नुसते.... भाबड्या मनाच्या ओळी, भाबड्या भावना टीपते.... मग अशीच होते कविता, जेव्हा भान कशाचे नसते...जेव्हा..ss. ©Prasaad Shendage"

 शब्दांत गुंतुनी जाता,
मज भान कशाचे नसते...
गर्दीत स्तब्ध हा देह,
शब्दांचे वादळ नुसते....
भाबड्या मनाच्या ओळी,
भाबड्या भावना टीपते....
मग अशीच होते कविता,
जेव्हा भान कशाचे नसते...जेव्हा..ss.

©Prasaad Shendage

शब्दांत गुंतुनी जाता, मज भान कशाचे नसते... गर्दीत स्तब्ध हा देह, शब्दांचे वादळ नुसते.... भाबड्या मनाच्या ओळी, भाबड्या भावना टीपते.... मग अशीच होते कविता, जेव्हा भान कशाचे नसते...जेव्हा..ss. ©Prasaad Shendage

#जेव्हाभानकशाचेनसते#सुचलेल्याओळी.#प्रसादशेंडगे..✍️#

People who shared love close

More like this

Trending Topic