आई बाबां प्रमाणेच शिक्षक असतात श्रेष्ठ विद्यार्थ्य

"आई बाबां प्रमाणेच शिक्षक असतात श्रेष्ठ विद्यार्थ्यांना विद्येची महती सांगतात होऊनि एकनिष्ठ फसवेगिरी-लबाडी यांपासून ठेवूनि दूर शिकवितात करण्यास कष्ट हेचि असतात शिक्षक जे करतात समाजातून अज्ञान नष्ट शिक्षक म्हणजेच आई वडिलां नंतरचे प्रथम गुरू असतात शिक्षकांशिवाय विद्यार्थ्यांना पर्याय दुसरे नसतात कुंभारापरी मातीच्या गोळ्याप्रमाणे आकार देऊनि विद्यार्थी घडवतात हेचि असतात शिक्षक जे शिष्यांची साकार स्वप्न करतात खर-खोटं, चांगलं-वाईट,यांचं शिक्षण शिक्षकच देतात समाजाचा आरसा विद्यार्थ्यांस शाळेतूनच दाखवतात सर्व विद्यार्थी एकसमान याच व्रत ते पाळतात पहिल्या बाकापासून शेवटच्या बाकापर्यंत एकसमान नजर आपली ठेवतात अभ्यासात हलगर्जी, खोडकरपणामुळेच विद्यार्थ्यांस शिक्षा देतात विद्यार्थ्यांस रडतांना कोमेजलेले बघून मायेने कुरवाळून जवळ पण लगेच घेतात शिक्षा दिली म्हणून मनात स्वतःच दुखावतात पण शिक्षेच्या भीतिनेच विद्यार्थी परीक्षेत अव्वल येतात शिक्षकांमुळेच उज्वल सर्व शिष्यांची भवितव्य शिक्षकच नाहीत तर मातीमोल विद्यार्थ्यांचे भविष्य शिक्षकांशिवाय अर्थ नाही विद्यार्थ्यांच्या जीवनी शिक्षकांच्या परिश्रमाने च सुंदर आकार घेतो विद्यार्थ्यांचे आयुष्य. लेखन:-आशिष गंगाधरजी चोले ©आशिष गंगाधरजी चोले "

 आई बाबां प्रमाणेच शिक्षक असतात श्रेष्ठ
विद्यार्थ्यांना विद्येची महती सांगतात होऊनि एकनिष्ठ
फसवेगिरी-लबाडी यांपासून ठेवूनि दूर शिकवितात करण्यास कष्ट
हेचि असतात शिक्षक जे करतात समाजातून अज्ञान नष्ट

शिक्षक म्हणजेच आई वडिलां नंतरचे प्रथम गुरू असतात
शिक्षकांशिवाय विद्यार्थ्यांना पर्याय दुसरे नसतात
कुंभारापरी मातीच्या गोळ्याप्रमाणे आकार देऊनि विद्यार्थी घडवतात
हेचि असतात शिक्षक जे शिष्यांची साकार स्वप्न करतात

खर-खोटं, चांगलं-वाईट,यांचं शिक्षण शिक्षकच देतात
समाजाचा आरसा विद्यार्थ्यांस शाळेतूनच दाखवतात
सर्व विद्यार्थी एकसमान याच व्रत ते पाळतात
पहिल्या बाकापासून शेवटच्या बाकापर्यंत एकसमान नजर आपली ठेवतात

अभ्यासात हलगर्जी, खोडकरपणामुळेच विद्यार्थ्यांस शिक्षा देतात
विद्यार्थ्यांस रडतांना कोमेजलेले बघून मायेने कुरवाळून जवळ पण लगेच घेतात
शिक्षा दिली म्हणून मनात स्वतःच दुखावतात
पण शिक्षेच्या भीतिनेच विद्यार्थी परीक्षेत अव्वल येतात

शिक्षकांमुळेच उज्वल सर्व शिष्यांची भवितव्य
शिक्षकच नाहीत तर मातीमोल विद्यार्थ्यांचे भविष्य
शिक्षकांशिवाय अर्थ नाही विद्यार्थ्यांच्या जीवनी
शिक्षकांच्या परिश्रमाने च सुंदर आकार घेतो विद्यार्थ्यांचे आयुष्य.

लेखन:-आशिष गंगाधरजी चोले

©आशिष गंगाधरजी चोले

आई बाबां प्रमाणेच शिक्षक असतात श्रेष्ठ विद्यार्थ्यांना विद्येची महती सांगतात होऊनि एकनिष्ठ फसवेगिरी-लबाडी यांपासून ठेवूनि दूर शिकवितात करण्यास कष्ट हेचि असतात शिक्षक जे करतात समाजातून अज्ञान नष्ट शिक्षक म्हणजेच आई वडिलां नंतरचे प्रथम गुरू असतात शिक्षकांशिवाय विद्यार्थ्यांना पर्याय दुसरे नसतात कुंभारापरी मातीच्या गोळ्याप्रमाणे आकार देऊनि विद्यार्थी घडवतात हेचि असतात शिक्षक जे शिष्यांची साकार स्वप्न करतात खर-खोटं, चांगलं-वाईट,यांचं शिक्षण शिक्षकच देतात समाजाचा आरसा विद्यार्थ्यांस शाळेतूनच दाखवतात सर्व विद्यार्थी एकसमान याच व्रत ते पाळतात पहिल्या बाकापासून शेवटच्या बाकापर्यंत एकसमान नजर आपली ठेवतात अभ्यासात हलगर्जी, खोडकरपणामुळेच विद्यार्थ्यांस शिक्षा देतात विद्यार्थ्यांस रडतांना कोमेजलेले बघून मायेने कुरवाळून जवळ पण लगेच घेतात शिक्षा दिली म्हणून मनात स्वतःच दुखावतात पण शिक्षेच्या भीतिनेच विद्यार्थी परीक्षेत अव्वल येतात शिक्षकांमुळेच उज्वल सर्व शिष्यांची भवितव्य शिक्षकच नाहीत तर मातीमोल विद्यार्थ्यांचे भविष्य शिक्षकांशिवाय अर्थ नाही विद्यार्थ्यांच्या जीवनी शिक्षकांच्या परिश्रमाने च सुंदर आकार घेतो विद्यार्थ्यांचे आयुष्य. लेखन:-आशिष गंगाधरजी चोले ©आशिष गंगाधरजी चोले

Teacher day
#reading

People who shared love close

More like this

Trending Topic