आशिष गंगाधरजी चोले

आशिष गंगाधरजी चोले Lives in Rewral, Maharashtra, India

  • Latest
  • Popular
  • Video

White ती बहीण असते रागावते ओरडते पण मायेच्या सावलीत कुरवाळून पांघरते मी कुलूप तर ती किल्ली असते मी केलेले कारनामे कधी घरच्यांसमोर उघडेल या भीतीने मला धाकात ठेवत असते भावाला दोन चुटे, टिकली पावडर लावून, फ्रॉक वापरून हुबेहूब मुलगी बनविणारी ती सर्वोत्कृष्ट कलाकार असते एखादा नवीन प्रयोग करायचा असल्यास त्या प्रयोगामध्ये ब्लॅकमेल करून भावालाच बकरा बनविणारी ती बहीण असते भावाला विनाकारण चिडविण्यातच तिची खरी मजा असते भावाच्या सुखाने सुखावते तर दुःखात पाठीशी खंबीरपणे सोबतीला असते संकटकाळी भावाची बहिणीच नाही तर स्वतःच्या बापाची माय सुद्धा बनते शिक्षेत गुरुकिल्ली तर युद्धात सारथी बनते लहानपणी नकली खेळ भांडे खेळणारी सासरी संसाराचा गाडा ओढणारी असते तिचे रुसवे फुगवे, खट्याळ नाजूक नखरे तिच्या इच्छा पूर्ण होताच नाहीसे होते पूजेची आरती घेऊन भावावर येणारे संकटे माझ्यावर च येऊ दे हे मनीच पुटपुटत ओवाळणी करते भावाबहिणीच्या कायम साथ देण्याच्या वचनाचा तिने रक्षाबंधनाला बांधलेली राखी हा अलुवार बंध असतो ती बहीण असते रागावते ओरडते पण मायेच्या सावलीत कुरवाळून पांघरते लेखनः-आशिष गंगाधरजी चोले ©आशिष गंगाधरजी चोले

#मराठीकविता #raksha_bandhan_2024  White ती बहीण असते
 रागावते ओरडते पण मायेच्या सावलीत कुरवाळून पांघरते

मी कुलूप तर ती किल्ली असते मी केलेले कारनामे कधी घरच्यांसमोर उघडेल या भीतीने मला धाकात ठेवत असते
भावाला दोन चुटे, टिकली पावडर लावून, 
फ्रॉक वापरून हुबेहूब मुलगी बनविणारी ती सर्वोत्कृष्ट कलाकार असते

एखादा नवीन प्रयोग करायचा असल्यास त्या प्रयोगामध्ये ब्लॅकमेल करून भावालाच बकरा बनविणारी ती बहीण असते 
भावाला विनाकारण चिडविण्यातच तिची खरी मजा असते

भावाच्या सुखाने सुखावते तर 
दुःखात पाठीशी खंबीरपणे सोबतीला असते 
संकटकाळी भावाची बहिणीच नाही 
तर स्वतःच्या बापाची माय सुद्धा बनते
शिक्षेत गुरुकिल्ली तर युद्धात सारथी बनते लहानपणी नकली खेळ भांडे खेळणारी सासरी संसाराचा गाडा ओढणारी असते

तिचे रुसवे फुगवे, खट्याळ नाजूक नखरे 
तिच्या इच्छा पूर्ण होताच नाहीसे होते पूजेची आरती घेऊन भावावर येणारे संकटे माझ्यावर च येऊ दे हे मनीच पुटपुटत ओवाळणी करते भावाबहिणीच्या कायम साथ देण्याच्या वचनाचा 
तिने रक्षाबंधनाला बांधलेली राखी हा अलुवार बंध असतो
ती बहीण असते
रागावते ओरडते पण मायेच्या सावलीत कुरवाळून पांघरते

लेखनः-आशिष गंगाधरजी चोले

©आशिष गंगाधरजी चोले

#raksha_bandhan_2024 मराठी कविता प्रेम मराठी कविता

13 Love

सांगू काय वर्णू काय तो आनंद जेव्हा मनी येते विचार ३ एप्रिल जुमदेव जयंतीचे भान सारे विसरून जाते ३एप्रिल ला जयंती येता महानत्यागीची करूया गजर जूमदेव नामाचा आहे जयंती सोहळा महानत्यागीचा बाबा हनुमानजी बाबा जूमदेवजी प्रणामाने रॅली होते सुरुवात टिमकी ते वर्धमान नगर वाजून गाजवून उल्हास सेवकांत बाबांचा रथ जेव्हा टिमकी मधून निघते रॅली च्या तालावर पाय साऱ्यांचे थिरकते करूया गजर जूमदेव नामाचा आहे जयंती सोहळा महानत्यागीचा सेवक सारे बाबा हनुमानजी बाबा जुमदेवजी गजरात रंगते बाबांच्या जय जयकाराने नागपूर नगरी दुमदुमून जाते जुमदेवजी माझे सदैव हसतमुख त्यांच्या मार्गी सेवक सारे समसमान येथे जादूटोणा ,दुःख,सारे भय पळते तत्व शब्द नियम सेवकांच्या जीवनाचे सार्थक करते करूया गजर जूमदेव नामाचा आहे जयंती सोहळा महानत्यागीचा लेखन:- आशिष गंगाधरजी चोले मु पो रेवराळ तह मौदा जी नागपूर. ©आशिष गंगाधरजी चोले

#मराठीकविता  सांगू काय वर्णू काय तो आनंद
जेव्हा मनी येते विचार ३ एप्रिल जुमदेव जयंतीचे
भान सारे विसरून जाते 
३एप्रिल ला जयंती येता महानत्यागीची

करूया गजर जूमदेव नामाचा
आहे जयंती सोहळा महानत्यागीचा

बाबा हनुमानजी बाबा जूमदेवजी प्रणामाने रॅली होते सुरुवात
टिमकी ते वर्धमान नगर वाजून गाजवून उल्हास सेवकांत
बाबांचा रथ जेव्हा टिमकी मधून निघते
रॅली च्या तालावर पाय साऱ्यांचे थिरकते

करूया गजर जूमदेव नामाचा
आहे जयंती सोहळा महानत्यागीचा

सेवक सारे बाबा हनुमानजी बाबा जुमदेवजी गजरात रंगते
बाबांच्या जय जयकाराने नागपूर नगरी दुमदुमून जाते
 जुमदेवजी माझे सदैव हसतमुख
त्यांच्या मार्गी सेवक सारे समसमान

येथे जादूटोणा ,दुःख,सारे भय पळते
तत्व शब्द नियम सेवकांच्या जीवनाचे सार्थक करते

करूया गजर जूमदेव नामाचा
आहे जयंती सोहळा महानत्यागीचा

लेखन:- आशिष गंगाधरजी चोले
मु पो रेवराळ तह मौदा जी नागपूर.

©आशिष गंगाधरजी चोले

जुमदेवजी जयंती

13 Love

माझ्यावर कविता कर माझ्यावर कविता कर म्हणणाऱ्या बहिणीचा आज वाढदिवस आमच्या केसांना घट्ट हात लावून स्वतःच्या केसांना लावत अरे तुझ्या डोक्यातला जास्तीचा तेल मी माझ्या केसांना लावली म्हणत खोबऱ्याचा तेल चोरणारी लहानपणी भांडण झाल्यावर तुले मी तेवा अर्धा चॉकलेट देलतो न तो माया चॉकलेट आत वापस कर म्हणणारी शाळेमध्ये लेफ्ट राईट चालत बॉस नावाने  प्रसिद्ध असणारी माझा वाढदिवस आहे गिफ्ट आंनजो अस एक वर्षापासून गिफ्ट गिफ्ट करणारी एक अशी पोझ काढ,एक इकडून फोटो काढ,एक तिकडून फोटो काढ, सेल्फी कॅमेरा ने फोटो काढ,काढल्यावर हट गा तुले फोटोच नाई काढता येत अशी जेव्हा तेव्हा फोटो साठी मर मर करणारी खाण्यामध्ये एक नंबरची खादाड , तूया घरी हवन आहे न त मले जेवाले बोलवजो, तुया लग्नाले तेल माती पासून जेवाले बोलवजो अशी सगळ्यांचे टिफीन एकटीच घेऊन बसणारी पाय गोल्या तुया लग्नाले मले कपडे घेऊन देजो नाही त तू पाहून घेजो बापू असे म्हणणारी बोलण्यात कुणालाही न घाबरणारी एक नंबरची बेडर, बेफिकर, बोलता बोलता पटपट समोरच्याला झापणारी एक नंबरची उद्धट बोलणारी मनाने साफ,एक नंबरची कंजूस,शिव्या देण्यात phd झालेली,लहान लहान जोक वर,गावातील झालेले कांड आठवू आठवू खळखळून हसणारी चुकून तिला काही म्हंटले तर तू भेट मले मग सांगतो  तूले असे म्हणणारी दबंग मोनी लां HAPPY WALA BIRTHDAY ©आशिष गंगाधरजी चोले

 माझ्यावर कविता कर माझ्यावर कविता कर म्हणणाऱ्या बहिणीचा आज वाढदिवस 

आमच्या केसांना घट्ट हात लावून स्वतःच्या केसांना लावत अरे तुझ्या डोक्यातला जास्तीचा तेल मी माझ्या केसांना लावली म्हणत खोबऱ्याचा तेल चोरणारी 

लहानपणी भांडण झाल्यावर तुले मी तेवा अर्धा चॉकलेट 
देलतो न तो माया चॉकलेट आत वापस कर म्हणणारी 
शाळेमध्ये लेफ्ट राईट चालत बॉस नावाने  प्रसिद्ध असणारी 

माझा वाढदिवस आहे गिफ्ट आंनजो अस एक वर्षापासून गिफ्ट गिफ्ट करणारी

 


एक अशी पोझ काढ,एक इकडून फोटो काढ,एक तिकडून फोटो काढ, सेल्फी कॅमेरा ने फोटो काढ,काढल्यावर हट गा तुले फोटोच नाई काढता येत
अशी जेव्हा तेव्हा फोटो साठी मर मर करणारी 

खाण्यामध्ये एक नंबरची खादाड , तूया घरी हवन आहे न त मले जेवाले बोलवजो, तुया लग्नाले तेल माती पासून जेवाले बोलवजो अशी सगळ्यांचे टिफीन एकटीच घेऊन बसणारी 

पाय गोल्या तुया लग्नाले मले कपडे घेऊन देजो नाही त तू पाहून घेजो बापू असे म्हणणारी 

बोलण्यात कुणालाही न घाबरणारी एक नंबरची बेडर, बेफिकर, बोलता बोलता पटपट समोरच्याला झापणारी
एक नंबरची उद्धट बोलणारी 

मनाने साफ,एक नंबरची कंजूस,शिव्या देण्यात phd झालेली,लहान लहान जोक वर,गावातील झालेले कांड आठवू आठवू खळखळून हसणारी 

चुकून तिला काही म्हंटले तर तू भेट मले मग सांगतो  तूले असे म्हणणारी दबंग मोनी लां HAPPY WALA BIRTHDAY

©आशिष गंगाधरजी चोले

माझ्यावर कविता कर माझ्यावर कविता कर म्हणणाऱ्या बहिणीचा आज वाढदिवस आमच्या केसांना घट्ट हात लावून स्वतःच्या केसांना लावत अरे तुझ्या डोक्यातला जास्तीचा तेल मी माझ्या केसांना लावली म्हणत खोबऱ्याचा तेल चोरणारी लहानपणी भांडण झाल्यावर तुले मी तेवा अर्धा चॉकलेट देलतो न तो माया चॉकलेट आत वापस कर म्हणणारी शाळेमध्ये लेफ्ट राईट चालत बॉस नावाने  प्रसिद्ध असणारी माझा वाढदिवस आहे गिफ्ट आंनजो अस एक वर्षापासून गिफ्ट गिफ्ट करणारी एक अशी पोझ काढ,एक इकडून फोटो काढ,एक तिकडून फोटो काढ, सेल्फी कॅमेरा ने फोटो काढ,काढल्यावर हट गा तुले फोटोच नाई काढता येत अशी जेव्हा तेव्हा फोटो साठी मर मर करणारी खाण्यामध्ये एक नंबरची खादाड , तूया घरी हवन आहे न त मले जेवाले बोलवजो, तुया लग्नाले तेल माती पासून जेवाले बोलवजो अशी सगळ्यांचे टिफीन एकटीच घेऊन बसणारी पाय गोल्या तुया लग्नाले मले कपडे घेऊन देजो नाही त तू पाहून घेजो बापू असे म्हणणारी बोलण्यात कुणालाही न घाबरणारी एक नंबरची बेडर, बेफिकर, बोलता बोलता पटपट समोरच्याला झापणारी एक नंबरची उद्धट बोलणारी मनाने साफ,एक नंबरची कंजूस,शिव्या देण्यात phd झालेली,लहान लहान जोक वर,गावातील झालेले कांड आठवू आठवू खळखळून हसणारी चुकून तिला काही म्हंटले तर तू भेट मले मग सांगतो  तूले असे म्हणणारी दबंग मोनी लां HAPPY WALA BIRTHDAY ©आशिष गंगाधरजी चोले

0 Love

बाबा बाबा बाबा जेव्हा पडतात शब्द कानात ! असंख्य वेदना होतात माझ्या काळजात ! का म्हनून गेले तुमच्या लेकरास सोडून बाबा तुम्ही दूर ! या परक्या जगात मला नाही कुणाकडूनही धीर ! बाबा बाबा जेव्हा पडतात शब्द कानात ! असंख्य वेदना होते माझ्या काळजात!! तुमच्या जाण्याची पोकळी कुणी भरू शकत नाही ! अन माझी आई पन बाबा पेक्षा मेहनतीत कमी नाही ! कसा विसरु बाबा तुमच लाभलेलं इवलंसं प्रेम ! आता माझी इकच इच्छा की मि पन होनार ! माझ्या बाबांसारखा सारखा सेम टू सेम ! बाबा बाबा जेव्हा पडतात शब्द कानात ! असंख्य वेदना होते माझ्या काळजात !! लेखन:- कोमल श्रीराम बंसोड ©आशिष गंगाधरजी चोले

#foryoupapa  बाबा 
बाबा बाबा जेव्हा पडतात शब्द कानात !
असंख्य वेदना  होतात माझ्या काळजात !
का म्हनून  गेले तुमच्या लेकरास सोडून बाबा तुम्ही दूर !
 या परक्या जगात मला नाही कुणाकडूनही धीर !
बाबा बाबा जेव्हा पडतात शब्द कानात !
असंख्य वेदना  होते माझ्या काळजात!!

 तुमच्या जाण्याची पोकळी कुणी भरू शकत नाही !
 अन माझी आई पन  बाबा पेक्षा मेहनतीत कमी नाही !
कसा  विसरु बाबा तुमच लाभलेलं इवलंसं प्रेम  !
आता माझी इकच इच्छा की मि पन होनार !
माझ्या बाबांसारखा सारखा सेम टू सेम !
बाबा बाबा जेव्हा पडतात शब्द कानात !
असंख्य वेदना  होते माझ्या काळजात !!

लेखन:- कोमल श्रीराम बंसोड

©आशिष गंगाधरजी चोले

अब हो जा सतर्क ये बाशिंदे अब हो जा सतर्क ये बाशिंदे कि जाग रहा है हिंदुस्तान, कसम खायी इसने भी कि न मिले किसी असुर को वरदान , ये राम की है कृष्ण की है , ये राम की है कृष्ण की है कि गौतम और महावीर की ,गुरूगोविन्द और पैगंबर कि है , महादेव के तांडव की है, की है ये प्रेम और आदर्शो की ये भूमी , अब जाग रहा है हिंदुस्तान , मत ललकार अब जाग रहा है हिंदुस्तान , मत ललकार अरे मत ललकार तू वरना हो जाएगा बेकार की हिंदुस्तान जाग रहा है, वीर शिवाजी ,या राणा प्रताप अब नही रहे सिर्फ किताबो में ।।, वीर शिवाजी ,या राणा प्रताप अब नही रहे सिर्फ किताबो में की हिंदुस्तान जाग रहा है, वीर भगतसिंह और विवेकानंद पल रहे हर गलियारों में , तू अब मत ललकार की हिंदुस्तान जाग रहा है । कोई गलती हुई हो लिखने में तो माफ करना दोस्तो अभी ही रचा हु इन पंक्तियों को कोमल श्रीराम बंसोड ©आशिष गंगाधरजी चोले

#alone  अब हो जा सतर्क ये बाशिंदे 
अब हो जा सतर्क ये बाशिंदे
कि जाग रहा है हिंदुस्तान,
कसम खायी इसने भी कि न मिले किसी असुर को वरदान ,
ये राम की है कृष्ण की है ,
ये राम की है कृष्ण की है 
कि गौतम और महावीर की ,गुरूगोविन्द और पैगंबर कि है ,
महादेव के तांडव की है, की है ये प्रेम और आदर्शो की ये भूमी ,
अब जाग रहा है हिंदुस्तान , मत ललकार 
अब जाग रहा है हिंदुस्तान , मत ललकार 
अरे मत ललकार तू वरना हो जाएगा बेकार 
की हिंदुस्तान जाग रहा है,
वीर शिवाजी ,या राणा प्रताप अब नही रहे सिर्फ किताबो में ।।,
वीर शिवाजी ,या राणा प्रताप अब नही रहे सिर्फ किताबो में 
की हिंदुस्तान जाग रहा है,
वीर भगतसिंह और विवेकानंद पल रहे हर गलियारों में , तू अब मत ललकार की हिंदुस्तान जाग रहा है ।

      कोई गलती हुई हो लिखने में तो माफ करना दोस्तो अभी ही रचा हु इन पंक्तियों को 

कोमल श्रीराम बंसोड

©आशिष गंगाधरजी चोले

#alone

7 Love

आई बाबां प्रमाणेच शिक्षक असतात श्रेष्ठ विद्यार्थ्यांना विद्येची महती सांगतात होऊनि एकनिष्ठ फसवेगिरी-लबाडी यांपासून ठेवूनि दूर शिकवितात करण्यास कष्ट हेचि असतात शिक्षक जे करतात समाजातून अज्ञान नष्ट शिक्षक म्हणजेच आई वडिलां नंतरचे प्रथम गुरू असतात शिक्षकांशिवाय विद्यार्थ्यांना पर्याय दुसरे नसतात कुंभारापरी मातीच्या गोळ्याप्रमाणे आकार देऊनि विद्यार्थी घडवतात हेचि असतात शिक्षक जे शिष्यांची साकार स्वप्न करतात खर-खोटं, चांगलं-वाईट,यांचं शिक्षण शिक्षकच देतात समाजाचा आरसा विद्यार्थ्यांस शाळेतूनच दाखवतात सर्व विद्यार्थी एकसमान याच व्रत ते पाळतात पहिल्या बाकापासून शेवटच्या बाकापर्यंत एकसमान नजर आपली ठेवतात अभ्यासात हलगर्जी, खोडकरपणामुळेच विद्यार्थ्यांस शिक्षा देतात विद्यार्थ्यांस रडतांना कोमेजलेले बघून मायेने कुरवाळून जवळ पण लगेच घेतात शिक्षा दिली म्हणून मनात स्वतःच दुखावतात पण शिक्षेच्या भीतिनेच विद्यार्थी परीक्षेत अव्वल येतात शिक्षकांमुळेच उज्वल सर्व शिष्यांची भवितव्य शिक्षकच नाहीत तर मातीमोल विद्यार्थ्यांचे भविष्य शिक्षकांशिवाय अर्थ नाही विद्यार्थ्यांच्या जीवनी शिक्षकांच्या परिश्रमाने च सुंदर आकार घेतो विद्यार्थ्यांचे आयुष्य. लेखन:-आशिष गंगाधरजी चोले ©आशिष गंगाधरजी चोले

#reading  आई बाबां प्रमाणेच शिक्षक असतात श्रेष्ठ
विद्यार्थ्यांना विद्येची महती सांगतात होऊनि एकनिष्ठ
फसवेगिरी-लबाडी यांपासून ठेवूनि दूर शिकवितात करण्यास कष्ट
हेचि असतात शिक्षक जे करतात समाजातून अज्ञान नष्ट

शिक्षक म्हणजेच आई वडिलां नंतरचे प्रथम गुरू असतात
शिक्षकांशिवाय विद्यार्थ्यांना पर्याय दुसरे नसतात
कुंभारापरी मातीच्या गोळ्याप्रमाणे आकार देऊनि विद्यार्थी घडवतात
हेचि असतात शिक्षक जे शिष्यांची साकार स्वप्न करतात

खर-खोटं, चांगलं-वाईट,यांचं शिक्षण शिक्षकच देतात
समाजाचा आरसा विद्यार्थ्यांस शाळेतूनच दाखवतात
सर्व विद्यार्थी एकसमान याच व्रत ते पाळतात
पहिल्या बाकापासून शेवटच्या बाकापर्यंत एकसमान नजर आपली ठेवतात

अभ्यासात हलगर्जी, खोडकरपणामुळेच विद्यार्थ्यांस शिक्षा देतात
विद्यार्थ्यांस रडतांना कोमेजलेले बघून मायेने कुरवाळून जवळ पण लगेच घेतात
शिक्षा दिली म्हणून मनात स्वतःच दुखावतात
पण शिक्षेच्या भीतिनेच विद्यार्थी परीक्षेत अव्वल येतात

शिक्षकांमुळेच उज्वल सर्व शिष्यांची भवितव्य
शिक्षकच नाहीत तर मातीमोल विद्यार्थ्यांचे भविष्य
शिक्षकांशिवाय अर्थ नाही विद्यार्थ्यांच्या जीवनी
शिक्षकांच्या परिश्रमाने च सुंदर आकार घेतो विद्यार्थ्यांचे आयुष्य.

लेखन:-आशिष गंगाधरजी चोले

©आशिष गंगाधरजी चोले

Teacher day #reading

10 Love

Trending Topic