बाबा बाबा बाबा जेव्हा पडतात शब्द कानात ! असंख्य व

"बाबा बाबा बाबा जेव्हा पडतात शब्द कानात ! असंख्य वेदना होतात माझ्या काळजात ! का म्हनून गेले तुमच्या लेकरास सोडून बाबा तुम्ही दूर ! या परक्या जगात मला नाही कुणाकडूनही धीर ! बाबा बाबा जेव्हा पडतात शब्द कानात ! असंख्य वेदना होते माझ्या काळजात!! तुमच्या जाण्याची पोकळी कुणी भरू शकत नाही ! अन माझी आई पन बाबा पेक्षा मेहनतीत कमी नाही ! कसा विसरु बाबा तुमच लाभलेलं इवलंसं प्रेम ! आता माझी इकच इच्छा की मि पन होनार ! माझ्या बाबांसारखा सारखा सेम टू सेम ! बाबा बाबा जेव्हा पडतात शब्द कानात ! असंख्य वेदना होते माझ्या काळजात !! लेखन:- कोमल श्रीराम बंसोड ©आशिष गंगाधरजी चोले"

 बाबा 
बाबा बाबा जेव्हा पडतात शब्द कानात !
असंख्य वेदना  होतात माझ्या काळजात !
का म्हनून  गेले तुमच्या लेकरास सोडून बाबा तुम्ही दूर !
 या परक्या जगात मला नाही कुणाकडूनही धीर !
बाबा बाबा जेव्हा पडतात शब्द कानात !
असंख्य वेदना  होते माझ्या काळजात!!

 तुमच्या जाण्याची पोकळी कुणी भरू शकत नाही !
 अन माझी आई पन  बाबा पेक्षा मेहनतीत कमी नाही !
कसा  विसरु बाबा तुमच लाभलेलं इवलंसं प्रेम  !
आता माझी इकच इच्छा की मि पन होनार !
माझ्या बाबांसारखा सारखा सेम टू सेम !
बाबा बाबा जेव्हा पडतात शब्द कानात !
असंख्य वेदना  होते माझ्या काळजात !!

लेखन:- कोमल श्रीराम बंसोड

©आशिष गंगाधरजी चोले

बाबा बाबा बाबा जेव्हा पडतात शब्द कानात ! असंख्य वेदना होतात माझ्या काळजात ! का म्हनून गेले तुमच्या लेकरास सोडून बाबा तुम्ही दूर ! या परक्या जगात मला नाही कुणाकडूनही धीर ! बाबा बाबा जेव्हा पडतात शब्द कानात ! असंख्य वेदना होते माझ्या काळजात!! तुमच्या जाण्याची पोकळी कुणी भरू शकत नाही ! अन माझी आई पन बाबा पेक्षा मेहनतीत कमी नाही ! कसा विसरु बाबा तुमच लाभलेलं इवलंसं प्रेम ! आता माझी इकच इच्छा की मि पन होनार ! माझ्या बाबांसारखा सारखा सेम टू सेम ! बाबा बाबा जेव्हा पडतात शब्द कानात ! असंख्य वेदना होते माझ्या काळजात !! लेखन:- कोमल श्रीराम बंसोड ©आशिष गंगाधरजी चोले

#foryoupapa

People who shared love close

More like this

Trending Topic